जिल्ह्यातील चारा छावण्यांचा आकडा वाढल्यामुळे व यापुर्वी चारा छावण्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्यामुळे चारा छावण्यांमधील गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी चारा छावण्या तपासणीसाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे ...
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या ९०७ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आल्याची माहिती जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली़ ...
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणुकीचे पहिले प्रशिक्षण नऊ विधानसभा मतदारसंघांत मंगळवारी झाले. यांतील सात विधानसभा मतदारसंघांचे प्रशिक्षण हे एक दिवसात पूर्ण झाले; तर कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण व करवीर विधानसभा मतदारसंघांचे प्रशिक्षण ...
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : येत्या ११ एप्रिलला होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक ... ...
आचासंहिता लागू झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने १५ मार्चला सेंट्रल किचनबाबतचा गोपनीय आदेश काढून आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
लोकसभा निवडणुकीची अधिसूचना गुरुवार दि. २८ मार्चला जारी होणार असून, तेव्हापासून ४ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. या पार्श्वभूमीवर उमेदवारी ...
जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या संकेतस्थळावर प्रशासनातील विविध विभागातील अधिकारी अपडेट माहिती अपलोड करीत नसल्याने अनेक विभागांची केवळ नावेच या संकेतस्थळावर दिसत आहेत. मात्र, या विभागांत झालेली कामे, शिल्लक कामे किंवा इतर निर्णयांच्या माहितीचा अभाव अस ...
आजच्या युगात विविध क्षेत्रात दिव्यांगांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दृष्टीबाधित महिलांनी आपल्यामध्ये आंतरिक ऊर्जा निर्माण करावी. मतदानाचा अधिकार आपले मूलभूत अधिकार असून मतदानाचे हक्क बजावा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी ...