लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी

Collector, Latest Marathi News

पद्माळेकरांच्या पाठीशी लातूरकर ठामपणे उभे : संभाजी पाटील-निलंगेकर - Marathi News | Laturkar stands firmly behind Padma Laker: Sambhaji Patil-Nilangkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पद्माळेकरांच्या पाठीशी लातूरकर ठामपणे उभे : संभाजी पाटील-निलंगेकर

पद्माळे गावातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण देण्याची सर्वतोपरी जबाबदारी लातूरकरांनी घेतली आहे. पद्माळे गावाच्या पाठीशी लातूरकर ठामपणे उभे असल्याचे प्रतिपादन, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केले. ...

पूरबाधितांकडून जबरदस्तीने वसूली करू नका अन्यथा फौजदारी कारवाई करणार - Marathi News | Do not force recover from floods or else criminal proceedings will be initiated | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पूरबाधितांकडून जबरदस्तीने वसूली करू नका अन्यथा फौजदारी कारवाई करणार

सांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मायक्रोफायनान्स कंपन्यांनी पूरबाधितांकडून कोणत्याही प्रकारे जबरदस्तीने वसूली करू नये. अन्यथा त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश दिले. ...

सांगली जिल्ह्यात 68 हजार कुटुंबाना 34 कोटी अनुदान वितरीत - Marathi News | 34 crore subsidy was distributed to 68 thousand families in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात 68 हजार कुटुंबाना 34 कोटी अनुदान वितरीत

सांगली जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या अभूतपूर्व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी 5 हजार या प्रमाणे 24 ऑगस्ट अखेर 68 हजार 480 कुटुंबाना 34 कोटी 24 लाख सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे. ...

माल ट्रक वाहतूकदारांचे आंदोलन दोन महिन्यांसाठी स्थगित - Marathi News | Movement of goods truck transporters postponed for two months | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :माल ट्रक वाहतूकदारांचे आंदोलन दोन महिन्यांसाठी स्थगित

कोल्हापूर : दोन दिवसांपासून माल उतरणीची हमाली (भरणी) संदर्भात कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनने सुरूकेलेले ‘वाहतूक बंद’ आंदोलन जिल्हाधिकारी ... ...

केंद्राच्या योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा - Marathi News | Reach out to the beneficiaries of the scheme of the center | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :केंद्राच्या योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा

केंद्र सरकारच्या अनेक लोककल्याणकारी तसेच ग्रामीण व शहरी भागाच्या विकासाच्या योजनांचा आढावा खासदार सुनील मेंढे यांनी घेतला. यानिमित्त गुरूवारी (दि.२२) येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...

परभणी : १६१ वाळू घाटांचे सर्व्हेक्षण - Marathi News | Parbhani: 1 Survey of sand ghats | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : १६१ वाळू घाटांचे सर्व्हेक्षण

जिल्ह्यातील १६१ वाळू घाट लिलावामध्ये ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि भूजल सर्व्हेक्षण विभागाच्या वतीने या घाटांचे सर्व्हेक्षण केले जात आहे. या सर्व्हेक्षणाच्या अहवालानंतर प्रत्यक्षात लिलावाच्या प्रक्रियेसाठी या वाळू घाटांची मान्यता घेतली जाणार ...

पुराने पडलेल्या मतदान केंद्रांचे प्रस्ताव द्या: विभागीय आयुक्तांचे निर्देश - Marathi News | Propose old fallen polling booths: Instructions of the Divisional Commissioner | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुराने पडलेल्या मतदान केंद्रांचे प्रस्ताव द्या: विभागीय आयुक्तांचे निर्देश

महापुरात कोसळलेल्या मतदान केंद्रांचे, तसेच दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या केंद्रांचा तातडीने आढावा घेऊन याबाबतचे प्रस्ताव पाठवावेत, असे निर्देश पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना येथे जिल्हा निवडणूक विभागाला दिले. ...

पूरबाधितांना 9318 जीवनोपयोगी वस्तुंचे किट व अन्य मदत साहित्य वाटप - Marathi News | Allotment of 9318 life-saving kits and other aid materials to flood victims | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पूरबाधितांना 9318 जीवनोपयोगी वस्तुंचे किट व अन्य मदत साहित्य वाटप

पूरबाधित लोकांना जीवनोपयोगी साहित्याचे वितरण प्रशासनातर्फे करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली. ...