महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पाटील यांना निवेदन देऊन २८ ते ५ सप्टेंबर या कालावधीतील तीन दिवसांच्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. उद्याच्या सामुदयीक रजेच्या धरणे आंदोलनात ...
पद्माळे गावातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण देण्याची सर्वतोपरी जबाबदारी लातूरकरांनी घेतली आहे. पद्माळे गावाच्या पाठीशी लातूरकर ठामपणे उभे असल्याचे प्रतिपादन, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केले. ...
सांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मायक्रोफायनान्स कंपन्यांनी पूरबाधितांकडून कोणत्याही प्रकारे जबरदस्तीने वसूली करू नये. अन्यथा त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश दिले. ...
सांगली जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या अभूतपूर्व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी 5 हजार या प्रमाणे 24 ऑगस्ट अखेर 68 हजार 480 कुटुंबाना 34 कोटी 24 लाख सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे. ...
कोल्हापूर : दोन दिवसांपासून माल उतरणीची हमाली (भरणी) संदर्भात कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनने सुरूकेलेले ‘वाहतूक बंद’ आंदोलन जिल्हाधिकारी ... ...
केंद्र सरकारच्या अनेक लोककल्याणकारी तसेच ग्रामीण व शहरी भागाच्या विकासाच्या योजनांचा आढावा खासदार सुनील मेंढे यांनी घेतला. यानिमित्त गुरूवारी (दि.२२) येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...
जिल्ह्यातील १६१ वाळू घाट लिलावामध्ये ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि भूजल सर्व्हेक्षण विभागाच्या वतीने या घाटांचे सर्व्हेक्षण केले जात आहे. या सर्व्हेक्षणाच्या अहवालानंतर प्रत्यक्षात लिलावाच्या प्रक्रियेसाठी या वाळू घाटांची मान्यता घेतली जाणार ...
महापुरात कोसळलेल्या मतदान केंद्रांचे, तसेच दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या केंद्रांचा तातडीने आढावा घेऊन याबाबतचे प्रस्ताव पाठवावेत, असे निर्देश पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना येथे जिल्हा निवडणूक विभागाला दिले. ...