आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019 च्या अनुषंगाने बीईएल कंपनीच्या एम-3 ईव्हीएम, व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे. या ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिन्सची प्रथमस्तरीय तपासणी वैरण बाजार, मिरज येथील शासकीय गोदाम येथे दिनांक 19 ते 31 ऑगस्ट 2019 या काल ...
दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. अभिरूप मतदान प्रक्रिया पूर्ण करून निवडणूक विभागाने रंगीत तालीम घेतली. त्याचबरोबर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यां ...
जिल्ह्यात गेल्या महिन्यातील २६ व २७ जुलै या दोन दिवसांसह ४ आॅगस्ट च्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे नदी नाल्यांना पूर आला. या पुराच्या पाण्याचा निचरा वेळेत न झाल्यामुळे निवासी वस्त्यांमध्ये पाणी शिरले. यामुळे जिल्ह्यातील दह ...
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत वाघचौडे, गव्हाळे यांच्यासह रूषिकेश कुलकर्णी, प्रकाश बनसोडे,गिरीष काळे, प्राची चाचड, विजय सकपाळ, कांचन शिरभाते आणि राजू पाटील आदी पदाधिकाऱ्य ...
महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत शासन उदासिन आहे. त्याच्या निषेधार्थ शनिवारी जिल्ह्यातील साडे चारशे कर्मचारी एक दिवसाच्या संपावर गेले. रक्तदान आंदोलन करत शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. ५ सप्टेंबरनंतर बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे. ...
सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्याही डॉल्बी मालक / धारक गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी त्यांच्या कब्जातील डॉल्बी सिस्टीम वापरात / उपभोगात आणू नये असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. ...
सांगली जिल्ह्यात पूरपश्चात उपाययोजना प्रशासन गतीने राबवित आहे. जिल्ह्यातील 104 गावातील ग्रामीण भागातील 45 हजार 195 कुटुंबे व शहरी भागातील 42 हजार 646 कुटुंबे बाधीत झाली होती. त्यापैकी ग्रामीण भागातील 43 हजार 366 व शहरी भागातील 37 हजार 938 कुटूंबांना ...
कादंबरी बलकवडे म्हणाल्या, स्पर्धा परीक्षेत कुठल्याही शार्टकट पद्धतीने यश प्राप्त करता येत नाही तर त्याकरिता खूप संघर्ष करुन जिद्द व चिकाटीने अभ्यास करावा लागतो. वेळेचे नियोजन करणे बंधनकारक आहे. त्या माध्यमातून नियोजन करुन स्पर्धा परीक्षेचा प्रवास गाठ ...