झेडपी उपशिक्षणाधिकाऱ्यांनी तालुक्यात अशा कार्यक्रमांना बंदी नसल्याचे सांगितल्यानेच हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे भातकुलीच्या बीईओंनी सांगितले. अनावश्यक गर्दी टाळण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. याचे पालन न केल्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आलेल ...
राज्यातील धान्याच्या वितरण व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल झाला असून पॉस मशिनमुळे वितरणामध्ये पारदर्शकता आलेली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये आधार जोडणीचे काम पूर्ण होत आहे. ग्राहकाला खाद्यपदार्थाच्या आवेष्टानावरील माहिती बाबतीत काही तक्रार असल्यास आम ...
दुबईहून आलेल्या पाच व्यक्तींना खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने त्यांच्या घरीच निरीक्षणात ठेवले होते. या पाच व्यक्तींचे कोरोना स्वॅप चाचणी निगेटिव्ह आली आहे. तरीही खबरदारी म्हणून त्यांना १४ दिवसांसाठी त्यांच्या घरीच क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांना ...
आता कोराना संशयित रुग्णांचे त्यांच्या घरीच विलगीकरण (होम क्वॉरेंटाईन) करण्यात येणार आहे. अशा रुग्णांनी नियंत्रण कक्षाला फोन केला, तर आमची तज्ज्ञ प्रशासनाची चमू त्यांच्या घरी जाऊन त्यांचे ‘स्वॅप’ (नमुने) घेऊन येतील. ...
जिल्ह्यातील विविध यात्रा, महोत्सव, उर्स यांच्या आयोजकांनी कोरोना संसर्गाबाबत विशेष काळजी घ्यावी. त्यांनी अशा कार्यक्रमांचे आयोजन न करता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिंगला यांनी केले. आपणाला यात्रा पुढील वर्षीही साजरा करता येते. त ...