महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील औष्णिक वीज प्रकल्पांसमोर मागील चार दशकांतील सर्वात मोठे कोळसा संकट उभे ठाकले आहे. वीज प्रकल्पांमध्ये ६० ते ८० हजार टन कोळशाची कमतरता आहे. देशात कोळशाची तीव्र टंचाई आहे. कोळशाच्या आधारावर वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना त्यामुळे उत्पादनात अडचण निर्माण झाली आहे. १३५ वीजनिर्मिती कंपन्या देशात कोळशावर अवलंबून आहेत. १६ कंपन्यांकडील कोळसा साठा संपुष्टात आला आहे. Read More
आर्थिक रिकव्हरी होण्याच्या खूशखबरीमागे असलेलं कारण हेच असून, २०२१च्या शेवटी जो ९ टक्के विकासदर अभिप्रेत आहे. त्यामुळे जागतिक औष्णिक ऊर्जा निर्मिती (कोळशापासूनची) १०३५० टेरावॅट इतकी झालीय ...
Nagpur News परळीसोडून इतर वीज केंद्रातील कोळसा साठा अजूनही संवेदनशील स्थितीत आहे. परंतु परिस्थिती सुधारत असल्याने वीज केंद्र लवकरच यातूनही बाहेर येईल, असा महाजेनकोचा दावा आहे. ...
कोलमाफियांनी सरकारी यंत्रणा अन् काही कोळसा खदानीच्या ' काही भ्रष्ट देखरेखदारांच्या डोळ्यांवर नोटांची झापडं' बांधली आहेत. त्यामुळे काही खदानीत (डीओ) ऑर्डर एका मालाची अन् उचल दुसऱ्याची, असा धक्कादायक प्रकार सुरू आहे. ...
कोळसा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु राज्य सरकारनेच वेळेत कोळशाचा साठा उचलला नाही, त्यामुळे टंचाई निर्माण झाली. टंचाईचे पाप राज्य शासनाचे असल्याचा आरोप केंद्रीय रेल्वे व कोळसा, खाणी राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. ...
कोलमाफिया चोरलेल्या कोळशाचा मुलामा दगड, गिट्टीला देऊन तसेच त्यात काळा चुरा मिक्स करून त्याची कोळसा म्हणून विक्री करून कोलमाफिया सरकार आणि उद्योजकांना फसवत आहेत. ...