lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोळसा संकट

Coal Shortage Latest news

Coal shortage, Latest Marathi News

महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील औष्णिक वीज प्रकल्पांसमोर मागील चार दशकांतील सर्वात मोठे कोळसा संकट उभे ठाकले आहे. वीज प्रकल्पांमध्ये ६० ते ८० हजार टन कोळशाची कमतरता आहे. देशात कोळशाची तीव्र टंचाई आहे. कोळशाच्या आधारावर वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना त्यामुळे उत्पादनात अडचण निर्माण झाली आहे. १३५ वीजनिर्मिती कंपन्या देशात कोळशावर अवलंबून आहेत. १६ कंपन्यांकडील कोळसा साठा संपुष्टात आला आहे.
Read More
स्फोटकांच्या तुटवड्यामुळे कोळसा पुरवठ्यावर परिणाम - Marathi News | Impact on coal supply due to shortage of explosives | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्फोटकांच्या तुटवड्यामुळे कोळसा पुरवठ्यावर परिणाम

वेकोलीच्या सूत्रांच्या मते स्फोटकांचा तुटवडा असल्यामुळे ब्लास्ट कमी होत आहेत. त्यामुळे उत्पादनावर परिणाम पडत आहे. ...

भारताला कोळशाचा वापर कमी करणे शक्य आहे का? - Marathi News | Is it possible for India to reduce its use of coal? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताला कोळशाचा वापर कमी करणे शक्य आहे का?

आर्थिक रिकव्हरी होण्याच्या खूशखबरीमागे असलेलं कारण हेच असून, २०२१च्या शेवटी जो ९ टक्के विकासदर अभिप्रेत आहे. त्यामुळे जागतिक औष्णिक ऊर्जा निर्मिती (कोळशापासूनची) १०३५० टेरावॅट इतकी झालीय ...

कोळशामुळे सर्वाधिक प्रदूषण, पण भारतात याचा वापर बंद होऊ शकत नाही; जाणून घ्या कारण... - Marathi News | Coal is the biggest polluter, but its use in India will not stop; Find out reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोळशामुळे सर्वाधिक प्रदूषण, पण भारतात याचा वापर बंद होऊ शकत नाही; जाणून घ्या कारण...

भारतातील सुमारे दोनतृतीयांश वीजनिर्मिती कोळसा ऊर्जा प्रकल्पातून होते. एवढेच नाही तर देशातील लोकसंख्येचा मोठा वर्ग कोळसा उद्योगावर अवलंबून आहे. ...

कोळसा संकटावर सध्या ‘ब्रेक’; वीज केंद्रांमध्ये वाढला साठा; पुरवठ्यातही वाढ - Marathi News | Currently a ‘break’ on the coal crisis; Increased reserves in power stations; Increase in supply | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोळसा संकटावर सध्या ‘ब्रेक’; वीज केंद्रांमध्ये वाढला साठा; पुरवठ्यातही वाढ

Nagpur News परळीसोडून इतर वीज केंद्रातील कोळसा साठा अजूनही संवेदनशील स्थितीत आहे. परंतु परिस्थिती सुधारत असल्याने वीज केंद्र लवकरच यातूनही बाहेर येईल, असा महाजेनकोचा दावा आहे. ...

डिझेलच्या दरवाढीमुळे देशात कोळसा संकट - Marathi News | Coal crisis in the country due to diesel price hike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डिझेलच्या दरवाढीमुळे देशात कोळसा संकट

डिझेलच्या दरात ३० टक्के वाढ झाल्याचे सांगत कोळसा कंपन्यांच्या वाहतूक कंत्राटदारांनी काम बंद करून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. ...

ब्लॅक गोल्डचे ब्लॅक मार्केटिंग : 'देखरेखदाराच्या डोळ्यांवर नोटांचे झापडं' - Marathi News | Black Marketing of Black Gold nagpur series part 3 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ब्लॅक गोल्डचे ब्लॅक मार्केटिंग : 'देखरेखदाराच्या डोळ्यांवर नोटांचे झापडं'

कोलमाफियांनी सरकारी यंत्रणा अन् काही कोळसा खदानीच्या ' काही भ्रष्ट देखरेखदारांच्या डोळ्यांवर नोटांची झापडं' बांधली आहेत. त्यामुळे काही खदानीत (डीओ) ऑर्डर एका मालाची अन् उचल दुसऱ्याची, असा धक्कादायक प्रकार सुरू आहे. ...

कोळसा टंचाई हे ‘त्यांचे’ पाप, पत्र देऊनही कोळसा उचलला नाही; दानवेंचा राज्य सरकारवर निशाणा - Marathi News | state government responsible for coal shortage alleges mos raosaheb danve | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोळसा टंचाई हे ‘त्यांचे’ पाप, पत्र देऊनही कोळसा उचलला नाही; दानवेंचा राज्य सरकारवर निशाणा

कोळसा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु राज्य सरकारनेच वेळेत कोळशाचा साठा उचलला नाही, त्यामुळे टंचाई निर्माण झाली. टंचाईचे पाप राज्य शासनाचे असल्याचा आरोप केंद्रीय रेल्वे व कोळसा, खाणी राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. ...

कोळशाचा काळा धंदा; दगड, गिट्टीला देतात मुलामा; जागोजागी ठिय्ये - Marathi News | Black business of coal; Stone, ballast charcoal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोळशाचा काळा धंदा; दगड, गिट्टीला देतात मुलामा; जागोजागी ठिय्ये

कोलमाफिया चोरलेल्या कोळशाचा मुलामा दगड, गिट्टीला देऊन तसेच त्यात काळा चुरा मिक्स करून त्याची कोळसा म्हणून विक्री करून कोलमाफिया सरकार आणि उद्योजकांना फसवत आहेत. ...