lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोळसा संकट

Coal Shortage Latest news

Coal shortage, Latest Marathi News

महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील औष्णिक वीज प्रकल्पांसमोर मागील चार दशकांतील सर्वात मोठे कोळसा संकट उभे ठाकले आहे. वीज प्रकल्पांमध्ये ६० ते ८० हजार टन कोळशाची कमतरता आहे. देशात कोळशाची तीव्र टंचाई आहे. कोळशाच्या आधारावर वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना त्यामुळे उत्पादनात अडचण निर्माण झाली आहे. १३५ वीजनिर्मिती कंपन्या देशात कोळशावर अवलंबून आहेत. १६ कंपन्यांकडील कोळसा साठा संपुष्टात आला आहे.
Read More
Coal Shortage: देशावर भीषण वीज संकट, गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक; रेल्वे, कोळसा आणि ऊर्जामंत्री उपस्थित - Marathi News | Coal Shortage: Home Minister calls emergency meeting on Coal Shortage; Minister of Railways, Coal and Energy present | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशावर भीषण वीज संकट, गृहमंत्र्यांनी बोलावली बैठक; रेल्वे, कोळसा आणि ऊर्जामंत्री उपस्थित

Coal Shortage: तीव्र उष्णतेमुळे देशभरात वीजेचा मागणी वाढली आहे, पण कोळशाच्या कमतरतेमुळे अनेक राज्यांत वीजपुरवठा खंडित होत आहे. ...

‘महाजेनको’ची निविदा मंजूर; इंडोनेशियातून कोळशाची आयात, देशी कोळशापेक्षा अडीचपट महाग - Marathi News | maharashtra govt to import 20 lakh metric tons coal from indonesia | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘महाजेनको’ची निविदा मंजूर; इंडोनेशियातून कोळशाची आयात, देशी कोळशापेक्षा अडीचपट महाग

‘महाजेनको’नुसार केंद्र सरकारने एकूण उपयोगाच्या १० टक्के कोळसा आयात करण्याची मंजुरी दिली होती. याअंतर्गत राज्य सरकारने इंडोनेशियातून २० लाख मेट्रिक टन कोळसा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. ...

कडाडली टंचाईची वीज; सव्वा लाख कोटींच्या थकबाकीमुळे तोट्यात - Marathi News | Many states are facing power cuts due to coal shortages | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडाडली टंचाईची वीज; सव्वा लाख कोटींच्या थकबाकीमुळे तोट्यात

देशातील सर्वांत मोठा कोळसा उत्पादक असलेल्या कोल इंडिया लिमिटेडचे २०१८-१९ मध्ये  कोळशाचे उत्पादन ६०६ दशलक्ष टन होते. २०१९-२० यात घट होऊन ते ६०२ दशलक्ष टनावर आले. ...

देशात कोळसा टंचाई, बत्ती गुल होण्याची शक्यता; मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला - Marathi News | power crisis in india passenger trains canceled coal shortage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात कोळसा टंचाई, बत्ती गुल होण्याची शक्यता; मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला

कोळसा टंचाई दूर करण्यासाठी मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ...

मालकीच्या कोळसा खाणीचा महानिर्मितीला विसर? चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल - Marathi News | Mahanirmithi has its own coal mine, yet power crisis in the state Chandrasekhar Bavankules question to to state government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मालकीच्या कोळसा खाणीचा महानिर्मितीला विसर? चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल

ते बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ...

कोळशाची आवक वाढली, पण संकट कायम; वीज यंत्रांची स्थिती संवेदनशील - Marathi News | Coal inflows increased, but the crisis persisted; Sensitive condition of electrical equipment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोळशाची आवक वाढली, पण संकट कायम; वीज यंत्रांची स्थिती संवेदनशील

पूर्वी २५ रॅक कोळसा येत होता. त्याची संख्या वाढून ३० रॅक झाली आहे. आवक वाढल्यानंतरही वीज संयंत्रात कोळशाच्या स्टॉकची स्थिती अतिसंवेदनशील झाली आहे. ...

Coal Shortage in India: देशातील वीज संकट अधिक गडद होणार, 85 वीज प्रकल्पांमध्ये कोळसा संपण्याच्या मार्गावर - Marathi News | Coal Shortage in India: The country's power crisis will deepen, with 85 power projects on the verge of running out of coal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील वीज संकट अधिक गडद होणार, 85 वीज प्रकल्पांमध्ये कोळसा संपण्याच्या मार्गावर

Coal Shortage in India: मंगळवारी देशात विजेच्या मागणीने नवा विक्रम गाठला. एका दिवसातील विजेची सर्वाधिक मागणी मंगळवारी 201.006 गिगावॅट इतकी नोंदवली गेली. ...

परदेशातून कोळसा आयात करणार; छत्तीसगडमधील खाण विकत घेणार, अजित पवारांची माहिती - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar has also commented on the coal shortage today. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परदेशातून कोळसा आयात करणार; छत्तीसगडमधील खाण विकत घेणार- अजित पवार

कोळशाच्या टंचाईवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही भाष्य केलं आहे. ...