लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा, फोटो

Cinema, Latest Marathi News

अतुल कुलकर्णीची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री; मराठीसह हिंदी कलाविश्वात कमावतीये नाव - Marathi News | marathi actor atul kulkarni actress wife geetanjali kulkarni | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अतुल कुलकर्णीची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री; मराठीसह हिंदी कलाविश्वात कमावतीये नाव

Atul kulkarni:सध्या सोशल मीडियावर अतुल कुलकर्णीच्या पत्नीची चर्चा रंगली आहे. अतुलप्रमाणेच त्याची पत्नीदेखील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...

Aashram 3: कोण आहे निराला बाबाची साथ देणारा भोपी स्वामी?; 'रंग दे बसंती' सिनेमातही केलंय काम - Marathi News | chandan roy sanyal facts bhopa swami aashram movies career bobby deol | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Aashram 3: कोण आहे निराला बाबाची साथ देणारा भोपी स्वामी?

Aashram 3:'रंग दे बसंती'नंतर चंदन यांनी विशाल भारद्वाज यांच्या 'कमीने' या चित्रपटात शाहिद कपूरसोबत स्क्रीन शेअर केली होती. ...

'या' अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थामुळे आर्ची होते सैराट; रिंकूने सांगितला फेव्हरेट पदार्थ - Marathi News | marathi actress rinku rajguru favourite maharashtrian dish | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'या' अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थामुळे आर्ची होते सैराट; रिंकूने सांगितला फेव्हरेट पदार्थ

Rinku rajguru:फिटनेस फ्रिक असेलली रिंकू नेमाने तिचा डाएट आणि वर्कआऊट फॉलो करते. मात्र, तरीदेखील एक मराठमोळा महाराष्ट्रीयन पदार्थ दिसला की ती त्यावर ताव मारते. ...

धबधब्याखाली बोल्ड सीन देणाऱ्या मंदाकिनीच्या सुनबाईंना पाहिलंय का? अभिनेत्री नसूनही बोल्डनेसमुळे येते चर्चेत - Marathi News | ram teri ganga maili actress mandakini daughter in law bushra latest photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :धबधब्याखाली बोल्ड सीन देणाऱ्या मंदाकिनीच्या सुनबाईंना पाहिलंय का?

Mandakini:मंदाकिनीच्या लेकीला अनेकांनी पाहिलं आहे. मात्र, यावेळी तिच्या सुनेची चर्चा होताना दिसते. ...

काळी साडी अन् सिव्हलेस ब्लाऊज; साध्याशा लूकमध्येही रिंकूने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष - Marathi News | marathi actress rinku rajguru simple look photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काळी साडी अन् सिव्हलेस ब्लाऊज; साध्याशा लूकमध्येही रिंकूने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Rinku rajguru:अलिकडेच रिंकूने काळ्या रंगाच्या साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत. या साडीमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. ...

हुबेहूब आईची कार्बन कॉपी आहे सोनाली बेंद्रेचा मुलगा; आता दिसतो अधिकच हॅण्डसम - Marathi News | sonali bendre son ranveer behl has become tall and handsome now latest photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हुबेहूब आईची कार्बन कॉपी आहे सोनाली बेंद्रेचा मुलगा; आता दिसतो अधिकच हॅण्डसम

Sonali bendre son: सोशल मीडियावर कायम स्टार किडची चर्चा रंगत असते. मात्र, रणवीर लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करतो. ...

'मिर्झापूर'फेम मुन्ना भैय्याची पत्नी आहे प्रचंड बोल्ड; तिच्या सौंदर्यापुढे अनेक अभिनेत्री आहेत फेल - Marathi News | the real life wife of munna bhaiya of mirzapur aka divyenndu sharma | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मिर्झापूर'फेम मुन्ना भैय्याची पत्नी आहे प्रचंड बोल्ड; तिच्या सौंदर्यापुढे अनेक अभिनेत्री आहेत फेल

Divyenndu sharma:दिव्येंदू शर्माचं लव्हमॅरेज असून त्याने २०११ मध्ये त्याची कॉलेज फ्रेंड आकांक्षासोबत लग्न केलं. ...

अभिनेत्री उमा भेंडे यांच्या सूनेबद्दल तुम्हाला माहितीये का?, ती देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Did you know marathi actress uma bhendes daughter law also famous actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री उमा भेंडे यांच्या सूनेबद्दल तुम्हाला माहितीये का?, ती देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

मराठी सिनेइंडस्ट्रीला लाभलेली सोज्वळ आणि तितकीच सुंदर अभिनेत्री म्हणून उमा भेंडे हे नाव आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहे. ...