लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

'योद्धा'मध्ये सिद्धार्थ मल्होत्राचा दमदार लूक; नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Sidharth Malhotra’s Yodha Gets New Release Date and Poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'योद्धा'मध्ये सिद्धार्थ मल्होत्राचा दमदार लूक; नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

'योद्धा' सिनेमाचं नवं पोस्टर शेअर करत या सिनेमाची रिलीज डेट देखील जाहीर केली आहे. ...

जुन्या चित्रपटांच्या प्रिंट्सचे होणार जतन, ‘नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन’ची मोहीम - Marathi News | Old film prints will be preserved, a campaign of 'National Film Heritage Mission' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुन्या चित्रपटांच्या प्रिंट्सचे होणार जतन, ‘नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन’ची मोहीम

खराब होत चाललेल्या चित्रपटांचा ४ के, ३५ एमएम या आधुनिक स्वरुपात पुनर्संचय करणे, चित्रपटाच्या प्रिंट्सचे डिजिटायझेशन, दस्तऐवजीकरण आणि प्रतिबंधात्मक संवर्धन यांचा समावेश आहे. ...

असा होणार भारताचा 54 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव; गाईड चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग - Marathi News | 54th International Film Festival of India, complete details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असा होणार भारताचा 54 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव; गाईड चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग

गोव्यात 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

हेराफेरी, भुलभुलैया ते कबीर सिंग! ओरिजिनलपेक्षा रिमेक झाले हिट; 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ - Marathi News | Sholay to Kabir Singh this movie remake became a hit on box office more than the original | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हेराफेरी, भुलभुलैया ते कबीर सिंग! ओरिजिनलपेक्षा रिमेक झाले हिट

बॉलिवूडमध्ये रिमेक चित्रपटांचा ट्रेंड जुना आहे. अनेक रिमेक हे मूळ चित्रपटांपेक्षा जास्त हिट झाले आहेत. आता ती ओटीटीवरही आपली जादू दाखवत आहे. ...

'तोंडावर पावडर फेकली, कॉलर पकडली आणि..'; नवाजुद्दीनला इंडस्ट्रीत मिळाली वाईट वागणूक - Marathi News | nawazuddin-siddiqui-narrates-an-anecdote-when-a-make-up-man-blew-powder-on-his-face | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तोंडावर पावडर फेकली, कॉलर पकडली आणि..'; नवाजुद्दीनला इंडस्ट्रीत मिळाली वाईट वागणूक

Nawazuddin siddiqui: 'पाण्याचे दोन घोटही मिळायचे नाहीत'; नवाजुद्दीनने सांगितली सत्यपरिस्थिती ...

चाहत्यांना 'भाईजान'चं वेड! ‘टायगर ३’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला जोरदार सुरुवात - Marathi News | Advance booking of 'Tiger 3' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाहत्यांना 'भाईजान'चं वेड! ‘टायगर ३’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला जोरदार सुरुवात

'टायगर 3' सिनेमाच्या तिकीटांची 5 नोव्हेंबरपासून अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. ...

विकी कौशलला 'या' प्रसिद्ध क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये करायचंय काम - Marathi News | Vicky Kaushal wants to work in the biopic of famous cricketer Gautam Gambhir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलला 'या' प्रसिद्ध क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये करायचंय काम

नुकतेच विकी कौशलने प्रसिद्ध क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  ...

अक्षय कुमारने मारली हेलिकॉप्टरमधून उडी, 'सूर्यवंशी' ची 'सिंघम अगेन'मध्ये धमाकेदार एन्ट्री - Marathi News | Akshay Kumar jumps from a helicopter Sooryavanshi makes a banging entry in Singham Again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारने मारली हेलिकॉप्टरमधून उडी, 'सूर्यवंशी' ची 'सिंघम अगेन'मध्ये धमाकेदार एन्ट्री

रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'ची उत्सुकता खूपच ताणली आहे. ...