लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

Oscar 2024 : भारताची To Kill A Tiger शर्यतीतून बाहेर, 'या' सिनेमाला मिळाला बेस्ट डॉक्युमेंट्री फिचर फिल्म पुरस्कार - Marathi News | oscar 2024 20 days in mariupol wins best documentry feature film award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oscar 2024 : भारताची To Kill A Tiger शर्यतीतून बाहेर, 'या' सिनेमाला मिळाला बेस्ट डॉक्युमेंट्री फिचर फिल्म पुरस्कार

96th Academy Awards : ऑस्कर सोहळ्यातील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या ऑस्कर २०२४ साठी भारताच्या 'टू किल अ टायगर' या डॉक्युमेंट्री सिनेमाला नामांकन मिळालं होतं. पण, हा सिनेमा ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. ...

Oscar 2024 : ...अन् ऑस्कर मिळताच अभिनेत्रीला रडू कोसळलं; दा'वाइन जॉय रँडॉल्फ ठरली सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री - Marathi News | Oscar 2024 davine joy randolph gets emotional after won best actress in supporting role robert downy jr wins best actor supporting role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oscar 2024 : ...अन् ऑस्कर मिळताच अभिनेत्रीला रडू कोसळलं; दा'वाइन जॉय रँडॉल्फ ठरली सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री

96th Academy Awards : दा'वाइन जॉय रँडॉल्फ सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री ठरली. तर सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता पुरस्कारावर रॉबर्ट डाउनी ज्युनियर याने नाव कोरलं. ...

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये परफॉर्म करण्यासाठी अक्षय कुमारने मोडला त्याचा जुना नियम - Marathi News | Akshay Kumar broke his old rule to perform at Anant-Radhika's pre-wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये परफॉर्म करण्यासाठी अक्षय कुमारने मोडला त्याचा जुना नियम

अनंत आणि राधिकाचा प्री-वेडिंग सोहळा 1 ते 3 मार्च दरम्यान पार पडला. ...

Bhool Bhulaiya 3 च्या शूटिंगला सुरुवात, दिग्दर्शकाने व्हीलचेअरवर बसूनच सुरु केलं काम - Marathi News | Bhool Bhulaiya 3 shooting started director Anees Bazmi sitting on a wheelchair | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bhool Bhulaiya 3 च्या शूटिंगला सुरुवात, दिग्दर्शकाने व्हीलचेअरवर बसूनच सुरु केलं काम

दिग्दर्शक अनीस बझ्मींना झालं तरी काय? ...

'या' व्यक्तीने रागाच्या भरात थेट 'दबंग' सलमान खानच्या कानशिलात लगावली होती! - Marathi News | Arbaaz and Sohail Khan shared childhood memories dad Salim Khan slapping Salman Khan for attempting circus like stunts as a child | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' व्यक्तीने रागाच्या भरात थेट 'दबंग' सलमान खानच्या कानशिलात लगावली होती!

बॉलिवूडमध्ये सलमान खानचा एक दरारा आहे. ...

शुभंकरला वडिलांकडून मिळाली कौतुकाची थाप; व्हिडीओमध्ये दिसलं बाप-लेकाचं बॉण्डिंग - Marathi News | senior-actor-sunil-tawde-praised-son-shubhankar-tawde-for-kanni-movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शुभंकरला वडिलांकडून मिळाली कौतुकाची थाप; व्हिडीओमध्ये दिसलं बाप-लेकाचं बॉण्डिंग

Shubhankar twade: शुभंकर हा लोकप्रिय मराठी अभिनेता सुनील तावडे यांचा लेक आहे. कन्नी सिनेमाच्या प्रिमिअरच्या दिवशी या पिता-पुत्रामधील सुरेख बॉण्डिंग प्रेक्षकांना पाहायला मिळालं. ...

"कन्नी पाहिल्यानंतर कोणीतरी म्हणालं तू हॉलिवूडमध्ये...", अजिंक्य राऊतने शेअर केला अनुभव - Marathi News | marathi actor ajinkya raut shared experience of kanni movie said somebody said you can work in hollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कन्नी पाहिल्यानंतर कोणीतरी म्हणालं तू हॉलिवूडमध्ये...", अजिंक्य राऊतने शेअर केला अनुभव

अजिंक्य 'कन्नी' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिक्रियेचा अनुभव त्याने शेअर केला आहे. ...

प्रसिद्ध अभिनेत्याची झाली ब्रेन सर्जरी? मॅनेजरने दिले हेल्थ अपडेट - Marathi News | ajith-kumar-health-update-actor-admitted-to-chennai-hospital-manager-quashes-brain-surgery-reports | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्याची झाली ब्रेन सर्जरी? मॅनेजरने दिले हेल्थ अपडेट

Ajith kumar: अजित कुमार याला चेन्नईमधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ...