लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

करिअरसाठी लपवलं होतं लग्न, लपूनछपून पत्नीला लंडनला भेटायला जायचा अभिनेता; कोण आहे तो? - Marathi News | bollywood gadar 2 fame actor sunny deol marriage secret know about her love life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिअरसाठी लपवलं होतं लग्न, लपूनछपून पत्नीला लंडनला भेटायला जायचा अभिनेता; कोण आहे तो?

हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी या बॉलिवूड अभिनेत्याने गुपचुप लग्न केल्याचं सांगण्यात येतं. आपल्या करिअरसाठी अभिनेत्याने त्याच्या लग्नाची गोष्ट बराच काळ लपवून ठेवली होती.  ...

कुरळ्या केसांमुळे सिनेमातून दाखवला बाहेरचा रस्ता; सिद्धांत चतुर्वेदीने सांगितला ऑडिशनचा किस्सा - Marathi News | siddhant-chaturvedi-faced-rejection-during-audition-time-bullied-in-school-for-curly-hairs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुरळ्या केसांमुळे सिनेमातून दाखवला बाहेरचा रस्ता; सिद्धांत चतुर्वेदीने सांगितला ऑडिशनचा किस्सा

Siddhant chaturvedi: सिद्धांतला अनेकदा त्याच्या कुरळ्या केसांमुळे नकार पचवावा लागला. ...

'कभी हा कभी ना' फेम सुचित्रा कृष्णमूर्तीची इच्छा, सिनेमाच्या रिमेकवर म्हणाली... - Marathi News | Suchitra Krishnamoorthy s wishes her daughter should do her role in remake of Kabhi Haan Kabhi Naa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कभी हा कभी ना' फेम सुचित्रा कृष्णमूर्तीची इच्छा, सिनेमाच्या रिमेकवर म्हणाली...

सिनेमाच्या रिमेकबाबतीत बोलताना सुचित्राने एक इच्छा व्यक्त केली. ...

'इंटिमेट सीन करतांना लाज वाटत नाही, कारण...'; बोल्ड सीनविषयी स्मिता तांबेचं बेधडक विधान - Marathi News | smita-tambe-commented-about-the-intimate-and-bold-scenes-in-the-film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इंटिमेट सीन करतांना लाज वाटत नाही, कारण...'; बोल्ड सीनविषयी स्मिता तांबेचं बेधडक विधान

Smita tambe: स्मिताने बऱ्याच सिनेमात बोल्ड सीन दिले असून हे सीन करताना सेटवरचं वातावरण आणि तिची मनस्थिती कशी असते हे सांगितलं. ...

राजस्थानच्या ट्रान्सजेंडर बोनिताला लागली लॉटरी; LSD 2 मध्ये साकारणार लीड रोल - Marathi News | bonita-rajpurohit-biography-a-transgender-who-is-lead-actress-in-ekta-kapoor LSD 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजस्थानच्या ट्रान्सजेंडर बोनिताला लागली लॉटरी; LSD 2 मध्ये साकारणार लीड रोल

Bonita Rajpurohit: पहिल्यांदाच एक ट्रान्सवूमन सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे. ...

'फराहने सगळ्यांसमोर चप्पल फेकून मारली, शिव्याही दिल्या'; अभिनेत्याने केला धक्कादायक खुलासा - Marathi News | zayed-khan-once-revealed-farah-khan-abused-and-threw-slipper-at-him-on-the-set-of-mai-hoon-na | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फराहने सगळ्यांसमोर चप्पल फेकून मारली, शिव्याही दिल्या'; अभिनेत्याने केला धक्कादायक खुलासा

Farah khan: 'मै हूँ ना' च्या सेटवर अभिनेता जायद खान याच्यासोबत हा किस्सा घडला होता. ...

कमाईमध्ये शाहरुखचा बॉडीगार्ड ठरतो 'किंग'; कोटयवधी पगार घेऊन ठरला इंडस्ट्रीचा हायपेड बॉडीगार्ड - Marathi News | shah-rukh-khan-bodyguard-ravi-singh-is-highest-paid-bodyguard-in-bollywood-charge-crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कमाईमध्ये शाहरुखचा बॉडीगार्ड ठरतो 'किंग'; कोटयवधी पगार घेऊन ठरला इंडस्ट्रीचा हायपेड बॉडीगार्ड

Ravi singh: शाहरुख त्याच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतो त्यामुळे तो रवीला सुद्धा सुरक्षा पुरवण्यासाठी वर्षाकाठी कोटयवधी रुपये पगार देतो. ...

'काजळ लावूनी आले मी आज, असं नका पाहू येते मला... ' अप्सरेच्या निरागस सौंदर्याची जादू - Marathi News | marathi cinema actress sonalee kulkarni latest photos viral she is looking beautiful in saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'काजळ लावूनी आले मी आज, असं नका पाहू येते मला... ' अप्सरेच्या निरागस सौंदर्याची जादू

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही मराठी मनोरंजन विश्तीवातील आघाडीची नायिका आहे. ...