Cinema, Latest Marathi News
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अलका कुबल यांनी 'माहेरची साडी' सिनेमाचे किस्से सांगितले. ...
Mrinal Kulkarni: पांढऱ्या रंगाची कॉटनची साडी नेसून त्यांनी हलकासा मेकअप केला आहे. त्यामुळे या लूकमध्ये त्या सुंदर दिसत आहेत. ...
Prabhas: अलिकडेच त्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने सुचक वक्तव्य केलं असून नेटकऱ्यांमध्ये त्याच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. ...
Malaika arora: मलायकाने वांद्रा वेस्टमधील तिचं घर भाड्याने दिलं असून या घरासाठी तिने प्रचंड मोठी रक्कम भाडं म्हणून स्वीकारली आहे. ...
Ameet khedekar: आईच्या निधनामुळे अमित पूर्णपणे कोसळून गेला आहे. त्यामुळे त्याने या पोस्टच्या माध्यमातून त्याच्या भावनांना वाट मोकळी केली. ...
Jaideep ahlawat: जयदीपने, करीना आणि सैफने तैमुरवर केलेल्या संस्कारांविषयीदेखील भाष्य केलं आहे. ...
विकीने आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ...
अंकिताचा एक व्हिडीओ समोर आला असून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. ...