लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन - Marathi News | shah-rukh-khan-respect-hijab-girl-came-in-front-everyone-king-khan-in-fans-hearts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन

Shahrukh khan: सध्या सोशल मीडियावर शाहरुखचा एक थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ incredible.srk नावाच्या एका पेजवर शेअर  करण्यात आला आहे. ...

Video: 27 वर्षानंतर 'जुदाई'मधील गाण्यावर थिरकल्या माधुरी-उर्मिला; सुनीलनेही दिली साथ - Marathi News | madhuri-dixit-urmila-matondkar-and-suniel-shetty-recreates-judaai-scene-and-dance-on-iconic-song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 27 वर्षानंतर 'जुदाई'मधील गाण्यावर थिरकल्या माधुरी-उर्मिला; सुनीलनेही दिली साथ

Urmila matondkar: माधुरी, उर्मिला आणि सुनीलने “प्यार प्यार करते करते… तुम पे मरते मरते… दिल दे दिया दिल दे दिया”या गाण्यावर ताल धरला. ...

'नायक 2' विषयी निर्मात्यांची मोठी घोषणा; पुन्हा पडद्यावर दिसणार अनिल कपूर-राणी मुखर्जीची केमिस्ट्री? - Marathi News | nayak-2-confirmed-after-23-years-rani-mukherji-and-anil-kapoor-may-be-reunite-in-this-movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नायक 2' विषयी निर्मात्यांची मोठी घोषणा; पुन्हा पडद्यावर दिसणार अनिल कपूर-राणी मुखर्जीची केमिस्ट्री?

Nayak 2: या सिनेमाचा दुसरा पार्ट यावा यासाठी प्रेक्षक कमालीचे आग्रही होते.  इतकंच नाही तर हा सिनेमा कधी येणार, त्यात पुन्हा अनिल कपूर, राणी मुखर्जी यांची केमिस्ट्री दिसणार का? असे कितीतरी प्रश्न प्रेक्षकांना पडले होते. ...

सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया - Marathi News | taarak-mehta-ka-ooltah-chashmah-fame-sodhi-aka-gurucharan-singh-return-home-after-25-days-of-missing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

Gurucharan singh: गुरुचरण सिंग २२ एप्रिलपासून बेपत्ता होता. तो दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झाला पण मुंबईपर्यंत पोहोचलाच नाही. ...

मोस्ट ब्युटीफुल सनॉन! फोटोंवरून हटणार नाही नजर, इंडस्ट्रीत आहे क्रिती सनॉनची बहिण, पाहिलीत का? - Marathi News | Most Beautiful Sanon! Kriti Sanon's sister Nupur Sanon also actress and singer see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फोटोंवरून हटणार नाही नजर, इंडस्ट्रीत आहे क्रिती सनॉनची बहिण, पाहिलीत का?

भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा - Marathi News | Alka Kubal's audition for Bhansali's 'Bajirao Mastani'; A movie lost because of one thing 'Ya' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा

Alka Kubal: 'बाजीराव मस्तानी' हा सिनेमा बॉलिवूडमध्ये प्रचंड गाजला. विशेष म्हणजे अलका कुबल यांच्या हातून हा सिनेमा थोडक्यात गेला. ...

अमृताचा विदेशी स्वॅग; आई-बाबांसोबत लंडनमध्ये करतीये सुट्टी एन्जॉय - Marathi News | marathi actress amruta khanvilkar share photos from London | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अमृताचा विदेशी स्वॅग; आई-बाबांसोबत लंडनमध्ये करतीये सुट्टी एन्जॉय

Amruta khanvilkar:अमृता सध्या तिच्या आई-वडिलांना घेऊन लंडन दौऱ्यावर गेली आहे. ...

कतरिना कैफने असा साजरा केला लाडक्या नवरोबाचा वाढदिवस, फोटो व्हायरल - Marathi News | Katrina Kaif celebrated Vicky Kaushal Birthday Celebration Photos London Restaurant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफने असा साजरा केला लाडक्या नवरोबाचा वाढदिवस, फोटो व्हायरल

सेलिब्रिटींचं बर्थ डे सेलिब्रेशन थो़डं खास असतं, थोडं हटके असतं. ...