लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

Munjya movie review: 'मुंजा'ने मांडला हास्य-रहस्याचा डाव - Marathi News | movie-review-munjya-the-film-will-sometimes-scare-you-and-sometimes-make-you-laugh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Munjya movie review: 'मुंजा'ने मांडला हास्य-रहस्याचा डाव

Munjya movie review: एका काळोख्या रात्री गोट्या आपल्या धाकट्या बहिणीला घेऊन चेटूकवाडीमध्ये जातो. तिथे मोठ्या वृक्षाखाली तंत्रविद्येच्या सहाय्याने मुन्नीला आपली करण्याचा प्रयत्न करतो. यासाठी तो आपल्या बहिणीचा बळी देणार असतो, पण... ...

'अप्पी आमची कलेक्टर' फेम मोनावर पुष्पा फिव्हर; 'सामी सामी'वर केला डान्स - Marathi News | Appy Amchi Collector fame Jyotsna Patil share dance video on Sami Sami song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अप्पी आमची कलेक्टर' फेम मोनावर पुष्पा फिव्हर; 'सामी सामी'वर केला डान्स

Jyotsna Patil: मोनाने अल्लू अर्जुन आणि रश्मिकाची डान्स स्टेप फॉलो केली आहे. ...

'..तर तो ड्रग्सच्या आहारी गेला असता'; विवेकला काम मिळावं यासाठी वडिलांनी झिजवले निर्मात्यांचे उंबरठे - Marathi News | suresh-oberoi-recalls-struggling-days-for-son-vivek-oberoi-to-launch-says-i-would-sit-outside-offices-with-his-photos-in-my-hand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'..तर तो ड्रग्सच्या आहारी गेला असता'; विवेकला काम मिळावं यासाठी वडिलांनी झिजवले निर्मात्यांचे उंबरठे

Suresh oberoi: सलमानसोबत भांडण झाल्यानंतर विवेकच्या करिअरवर त्याचा कसा परिणाम झाला हे सुरेश यांनी सांगितलं. ...

'त्याच्या डोक्यात हवा गेलीये'; प्रसिद्ध निर्मात्याने डागलं कार्तिक आर्यनवर टीकास्त्र - Marathi News | sandeep-singh-claim-on-kartik-aryan-said-we-were-once-friends-but-now-he-doesn-even-talk | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्याच्या डोक्यात हवा गेलीये'; प्रसिद्ध निर्मात्याने डागलं कार्तिक आर्यनवर टीकास्त्र

Sandeep Singh: संदिप आणि कार्तिक एकेकाळी चांगले मित्र होते. मात्र, आता कार्तिकने त्याच्याशी मैत्री तोडल्याचा आरोप या निर्मात्याने केला आहे. ...

'तू एवढी सुंदर का आहेस?'; पूजा बिरारीच्या फोटोवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट - Marathi News | Why are you so beautiful Amazing comments of fans on Pooja Birari's photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तू एवढी सुंदर का आहेस?'; पूजा बिरारीच्या फोटोवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट

Pooja birari: पूजाने अलिकडेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमधील तिचा साधेपणा पुन्हा एकदा नेटकऱ्यांना खुणावत आहे. ...

'माझी तुलना होऊच शकत नाही, इतकंच कशाला...'; काजोलसोबत होणाऱ्या तुलनेवर तनिषाचं थेट वक्तव्य - Marathi News | kajol-sister-tanishaa-mukerji-speaks-on-comparison-with-her-says-these-things-dont-bother-me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझी तुलना होऊच शकत नाही, इतकंच कशाला...'; काजोलसोबत होणाऱ्या तुलनेवर तनिषाचं थेट वक्तव्य

Tanishaa mukerji: अभिनेत्री तनुजा यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या दोन्ही मुलींनी इंडस्ट्रीत पदार्पण केलं. यात काजोल तुफान लोकप्रिय झाली. परंतु, तनिषाला सिनेमातही फारसं यश मिळालं नाही. ...

हनिमून अर्ध्यावर सोडून घरी परतला होता अजय देवगण; काजोलने सांगितला घडलेला किस्सा - Marathi News | kajol-revealed-ajay-devgn-got-homesick-after-40-days-of-their-two-month-honeymoon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हनिमून अर्ध्यावर सोडून घरी परतला होता अजय देवगण; काजोलने सांगितला घडलेला किस्सा

Ajay devgn: हनिमूनला गेल्यानंतर अजयसोबत असं काही घडलं ज्यामुळे त्याने तात्काळ पुन्हा घरी येण्याचा निर्णय घेतला. ...

'कपडे घालण्याचे स्वातंत्र्य...', झूम करुन फोटो काढणाऱ्या पापाराझींना अभिनेत्री नेहा शर्मानं फटकारलं - Marathi News | Neha Sharma expresses her disappointment over being photographed from inappropriate angles by the paparazzi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झूम करुन फोटो काढणाऱ्या पापाराझींना अभिनेत्री नेहा शर्मानं फटकारलं

गेल्या काही वर्षांत इंडस्ट्रीत ‘पापाराझी कल्चर’ मोठ्या प्रमाणावर वाढलंय. ...