लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

जिया धडक धडक जाए...! स्मायली सूरीला ओळखणंही झालंय कठीण; कुठे आहे ही अभिनेत्री? - Marathi News | Smilie Suri Kalyug fame actresss know about her what does she do now | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जिया धडक धडक जाए...! स्मायली सूरीला ओळखणंही झालंय कठीण; कुठे आहे ही अभिनेत्री?

'कलियुग' फेम अभिनेत्री सध्या काय करते? ...

'तुला आता रिटायर होण्याची गरज आहे'; 'गदर' पाहिल्यानंतर संजय लीला भन्साळींनी दिला अमिषाला सल्ला  - Marathi News | when-sanjay-leela-bhansali-asked-ameesha-patel-to-retire-despite-success-of-gadar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला आता रिटायर होण्याची गरज आहे'; 'गदर' पाहिल्यानंतर संजय लीला भन्साळींनी दिला अमिषाला सल्ला 

Ameesha patel: 'कहो ना प्यार हैं' या सिनेमातून अमिषाने इंडस्ट्री पदार्पण केलं. विशेष म्हणजे तिचा पहिलाच सिनेमा सुपरहिट झाला. इतकंच नाही तर त्यानंतर ती झळकलेल्या 'गदर' या सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. ...

स्वानंदीच्या फोटोवर खिळल्यात हजारोंच्या नजरा; म्हणाली, 'बघत्यात..' - Marathi News | marathi actress swanandi berde share her photos in white saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :स्वानंदीच्या फोटोवर खिळल्यात हजारोंच्या नजरा; म्हणाली, 'बघत्यात..'

Swanandi berde: स्वानंदी या फोटोमध्ये कमालीची सुंदर दिसत असून अनेक सेलिब्रिटींनीही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ...

एका सिनेमामुळे राकेश रोशन यांनी घेतला मोठा निर्णय; तब्बल 46 वर्षांपासून करतायेत मुंडण - Marathi News | director-actor rakesh-roshan-got-bald-for-jeetendra-amrita-singh-movie-khudgarz-46-years-actor-did-not-grow-back-hair-again-intriguing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका सिनेमामुळे राकेश रोशन यांनी घेतला मोठा निर्णय; तब्बल 46 वर्षांपासून करतायेत मुंडण

Rakesh roshan: राकेश रोशन यांनी कायमस्वरुपी मुंडण करायचा निर्णय घेतला आणि आजही ते त्यांच्या या निर्णयावर ठाम आहेत. ...

'माझं कधीही पॅकअप होऊ शकतं', असं का म्हणाला कार्तिक आर्यन? 'चंदू चॅम्पियन'चं वक्तव्य चर्चेत - Marathi News | Kartik Aryan will be seen in Chandu Champion says I am outsider will not get second or third chance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझं कधीही पॅकअप होऊ शकतं', असं का म्हणाला कार्तिक आर्यन? 'चंदू चॅम्पियन'चं वक्तव्य चर्चेत

गेल्या १३ वर्षांपासून कार्तिक आर्यन मनोरंजनसृष्टीचा भाग आहे. ...

"मी काही सिद्ध करायचा प्रयत्न करत नाही.." ; करण जोहरसोबतच्या मतभेदांवर कार्तिक आर्यनची प्रतिक्रिया - Marathi News | kartik-aaryan-reacted-on-controversy-with-karan-johar-exiting-from-dostana-2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी काही सिद्ध करायचा प्रयत्न करत नाही.." ; करण जोहरसोबतच्या मतभेदांवर कार्तिक आर्यनची प्रतिक्रिया

Kartik aaryan: कार्तिक आणि करण जोहर यांच्यात काही काळापूर्वी मतभेद निर्माण झाले होते. इतकंच नाही तर करणच्या 'दोस्ताना 2' या सिनेमातून कार्तिकने काढता पाय घेतला होता. ...

आजचा अग्रलेख: रामोजी राव, सम्राट आणि महर्षीही! - Marathi News | Today's Headline: Ramoji Rao, Emperor and Maharishi too! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: रामोजी राव, सम्राट आणि महर्षीही!

Ramoji Rao : चित्रपटसृष्टीसह माध्यम जगतात क्रांती घडवणारे; अनेकविध कल्पना प्रत्यक्षात उतरविणारे उद्योजक अशी अनेक विभूषणे लावूनही ती अपुरी पडावीत, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व. उद्योगपती म्हणून ते ‘सम्राट’ होते आणि वृत्तीने  ‘महर्षी’! माध्यम, जाहिरातजगत, ...

'शाहरुख आणि अक्षय जर...', सानिया मिर्झा अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज ? - Marathi News | Sania Mirza will star in her biopic if SRK or Akshay Kumar are a part of it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शाहरुख आणि अक्षय जर...', सानिया मिर्झा अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज ?

सानिया मिर्झा ही भारताची स्टार टेनिसपटू आहे. ...