लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

Stree 2 Teaser: ती परत आली! स्वातंत्र्यदिनाला श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2'ची दहशत, टीझर पाहिलात का? - Marathi News | Shraddha Kapoor Rajkuamar Rao starrer Stree 2 Teaser out movie releasing on Independence Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ती परत आली! स्वातंत्र्यदिनाला श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2'ची दहशत, टीझर पाहिलात का?

ओ स्त्री! चंदेरी गावात पुन्हा 'ती'ची दहशत ...

खासदार झाल्यानंतर इंदिरा गांधी बनून कंगना प्रेक्षकांच्या भेटीला, 'इमर्जन्सी' सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित - Marathi News | kangana ranaut emergency movie will release on 6 september actor to play indira gandhi role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खासदार झाल्यानंतर इंदिरा गांधी बनून कंगना प्रेक्षकांच्या भेटीला, 'इमर्जन्सी' सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित

३ वेळा रिलीज डेट बदलली, अखेर लोकसभेनंतर मुहुर्त मिळाला! कंगनाचा 'इमर्जन्सी' सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित ...

४४ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्याचं कमालीचं ट्रान्सफॉर्मेशन, ५ महिन्यांत घटवलं २६ किलो वजन - Marathi News | Jaideep Ahlawat body transformation for maharaj movie actor loss 26kg in just 5 months | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :४४ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्याचं कमालीचं ट्रान्सफॉर्मेशन, ५ महिन्यांत घटवलं २६ किलो वजन

एका बॉलिवूड अभिनेत्याच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनची चर्चा रंगली आहे. बॉलिवूड सिनेमातील भूमिकेसाठी या अभिनेत्याने ५ महिन्यांत तब्बल २६ किलो वजन घटवलं आहे.  ...

सुबोध भावेच्या संपूर्ण कुटुंबाला कधी पाहिलंय का? मंजिरीने शेअर केले फॅमिली पिकनिकचे फोटो - Marathi News | Have you ever seen Subodh Bhave's entire family Manjiri shared photos of family picnic | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुबोध भावेच्या संपूर्ण कुटुंबाला कधी पाहिलंय का? मंजिरीने शेअर केले फॅमिली पिकनिकचे फोटो

Subodh bhave: सुबोधची मोठी फॅमिली असून ते एकमेकांसोबत सध्या निवांत वेळ घालवत आहेत. ...

सोनाक्षी-जहीरने लग्नासाठी 23 तारखेचीच निवड का केली? फरीदनने पोस्ट शेअर करत सांगितलं कारण - Marathi News | sonakshi-sinha-zaheer-iqbal-wedding-couple-reveal-reason-of-marrying-on-23rd-june | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षी-जहीरने लग्नासाठी 23 तारखेचीच निवड का केली? फरीदनने पोस्ट शेअर करत सांगितलं कारण

Sonakshi-zaheer wedding: सोनाक्षी आणि जहीर यांनी लग्नासाठी २३ जून हीच तारीख का निवडली? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. त्यामुळे  या प्रश्नाचं उत्तर सोनाक्षीने स्वत: दिलं आहे. ...

'मुंज्या'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! १७ दिवसांत पार केला ८० कोटींचा गल्ला, जाणून घ्या एकूण कमाई - Marathi News | munjya horror movie bollywood box office collection aditya sarpotdar film crossed 80cr in 17 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुंज्या'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! १७ दिवसांत पार केला ८० कोटींचा गल्ला, जाणून घ्या एकूण कमाई

Munja Box Office Collection : ७ जूनला प्रदर्शित झालेला 'मुंज्या' सिनेमा बॉक्स ऑफिसवर भारी पडत आहे. या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.  ...

अमिताभ बच्चन यांनी का मागितली हात जोडून प्रभासच्या चाहत्यांची माफी ? म्हणाले... - Marathi News | Kalki 2898 AD: Amitabh Bachchan Apologises To Prabhas’ Fans With Folded Hands | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांनी का मागितली हात जोडून प्रभासच्या चाहत्यांची माफी ? म्हणाले...

हा चित्रपट या महिन्यात 27 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. ...

Madhuri Pawar : लावणी नृत्याच्या नावावर होणाऱ्या अश्लीलतेवरून माधुरी पवार संतापली, म्हणाली... - Marathi News | Madhuri Pawar talk about Lavani dance obscenity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लावणी नृत्याच्या नावावर होणाऱ्या अश्लीलतेवरून माधुरी पवार संतापली, म्हणाली...

स्वतःच्या कलेच्या बळावर आज माधुरी पवारने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.  ...