मी जाट आहे आणि जाटांचे गायी, गुरे आणि शेतीवर प्रेम असते. त्यामुळे माझा बहुतेक वेळ या फार्महाउसवर जातो. आम्ही मुद्दाम सेंद्रिय शेतीवर भर दिला आहे’’, असे धर्मेंद्र यांच्या बोलण्यात नेहमी येत असे ...
'नॅशनल क्रश'च्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. गिरिजा ओक नव्या सिनेमातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. हा एक हिंदी सिनेमा असून 'परफेक्ट फॅमिली' असं सिनेमाचं नाव आहे. गिरिजाच्या या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ...
'जोगवा' सिनेमातून देवीचे उपासक असलेल्या जोगता आणि जोगतीणींची कथा दाखवण्यात आली होती. समाजाच्या अंधश्रद्धेला बळी पडलेल्या जोगता-जोगतीणीचं आयुष्यावर यातून भाष्य करण्यात आलं होतं. या सिनेमाबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मुक्ताने भाष्य केलं. ...
चित्रपती डॉ. व्ही. शांताराम ज्यांनी मराठी आणि हिंदीमधील ९२ चित्रपटांची निर्मिती, ५५ चित्रपटांचे दिग्दर्शन आणि २५ चित्रपटांमध्ये कलाकार म्हणून काम केले आहे. यांचे १२५वे जयंती वर्ष येत्या १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरू होत आहे. ...