भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. या व्यक्तीच्या शरीरात जेव्हा डॉक्टरांनी ही चेन पाहिली तेव्हा तेही हैराण झाले. कारण त्यांनीही अशी केस कधी पाहिली नव्हती. ...
CoronaVirus News & Latest Updates : जगभरातील शास्त्रज्ञ चीनकडे संशयाच्या नजरेने पाहत असताना आता एक मोठा खुलासा चीनमधून पलायन केलेल्या वैज्ञानिकाने केला आहे. ...
भारतात अस्थिरतेसाठी अतिरेक्यांना चीनकडून दिली जातात शस्त्रे, पूर्व लडाख सीमेवर चीनने कुरापती करण्यास सुरुवात केली तेव्हाच ईशान्येकडील राज्यातही बंडखोर संघटना पुन्हा डोके वर काढून अशांतता वाढविण्याचा प्रयत्न करतील, याची कुणकुण लागली होती ...
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सद्वारे १० जूनपासून सुरु असलेल्या या अभियानात रक्षाबंधनाच्या सणामध्ये चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करण्यात आलं होतं ...
टिकटॉकने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली. टिकटॉक हे मनोरंजनाचं उत्तम माध्यम असून या अॅपच्या मदतीने कोणीही सहजतेने व्हिडीओ तयार करू शकतं. त्याचं हेच वेगळेपण सर्वांना आकर्षित करतं. TikTok बद्दलच्या अशाच काही खास गोष्टी जाणून घेऊया. ...
कन्फ्यूशिअस संस्थांना थेट चिनी भाषा आणि चिनी संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने चिनी शिक्षण मंत्रालयाकडून अर्थसहाय्या केले जाते. अशा पद्धतीच्या प्रचार-प्रसारासंदर्भात अमेरिका आणि इंग्लंड यांच्यासह जगभरातून चीनवर टीका होत राहिली आहे. ...