लहान मुलांसाठी बाल दिन हा विशेष दिवस 14 नोव्हेंबरला भारतात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या शिफारशीवरून २० नोव्हेंबर हा ‘जागतिक बाल दिन’ अनेक देशांत साजरा होतो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जन्म तारखेला (14 नोव्हेंबर) हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो. Read More
बालहक्क संरक्षणासाठी काम करणाऱ्या चाईल्डलाईन संस्थेने गेल्या आठ वर्षांत कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी काम करणाºया अडीचशेहून अधिक बालकामगारांची मुक्तता केली आहे. यात यावर्षी मुक्त केलेल्या ३० बालकामगारांचा समावेश आहे. ...