Chhatrapati Sambhaji Nagar Latest News FOLLOW Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News
लम्पी आजारावर एनडीआरएफचे निकष लावण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये झालाय, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. ...
कोणी निंदा, कोणी वंदा विरोधकांचा टीका करणेच धंदा आहे. ...
मुख्यमंत्री जाताच 'पन्नास खोके एकदम ओके' घोषणा देत शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत गोमूत्र शिंपडून केला निषेध ...
एकनाथ शिंदेंच्या औरंगाबाद दौऱ्यात त्यांची मिठाईने तुला आयोजित केली होती. ...
''माझ्या ताफ्यासाठी वाहतूक रोखू नका' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी 'एसटी'चा मार्गच बदलला. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मराठवाड्याच्या पारड्यात झुकतं माप देण्यात आलं आहे. ...
मदतीसाठी गेलेला पोलीस कर्मचारी देखील थोडक्यात बचावला आहे ...
काश्मीरच्या निशांत शालीमार, हरियाणातील पिंजोर उद्यानाप्रमाणे फलोद्यान आणि म्हैसूरच्या वृंदावन गार्डनप्रमाणे विविध रंगी कारंजे आणि सूरतालावर नृत्य करणारे म्युझिकल फाउंटन या उद्यानाचे वैशिष्ट्ये आहेत ...