लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

पावसाळ्यातच नव्हे, तर १२ महिने ड्रेनेज चोकअप; मिसारवाडीवासीयांची कैफियत कोणी ऐकेना - Marathi News | not only during monsoons but 12 months drainage choke-up in Misarwadi, No one listens to the people of | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाळ्यातच नव्हे, तर १२ महिने ड्रेनेज चोकअप; मिसारवाडीवासीयांची कैफियत कोणी ऐकेना

एक दिवस, एक वसाहत:  १२ महिने ड्रेनेज चोकअपने दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...

छत्रपती संभाजीनगरकरांच्या बँकेत ५० हजार कोटींच्या ठेवी, वर्षभरात साडेसहा हजार कोटींची वाढ - Marathi News | citizens of Chhatrapati Sambhajinagarkar deposits of 50 thousand crores in bank, an increase of 6 thousand and 532 crores in a year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरकरांच्या बँकेत ५० हजार कोटींच्या ठेवी, वर्षभरात साडेसहा हजार कोटींची वाढ

मध्यंतरी काही पतसंस्थांमध्ये घोटाळे झाले. यापासून धडा घेत ग्राहकांनी राष्ट्रीयीकृत बँकांवर भरवसा दाखविला. ...

दुचाकीचे ‘हॅंडल लॉक’केल्यानंतरही चोरी कशी? सुरक्षिततेसाठी अधिकचे लॉक वापराच - Marathi News | Even after locking the handle of the bike, how is it stolen? Use extra locks for security | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुचाकीचे ‘हॅंडल लॉक’केल्यानंतरही चोरी कशी? सुरक्षिततेसाठी अधिकचे लॉक वापराच

दुचाकी चोरीला गेल्यानंतर ग्रामीण भागात विकल्या जातात. गेल्या काही महिन्यांमध्ये दुचाकी सापडून न येण्याचे ते प्रमुख कारण आहे. ...

पोलिसांचा ब्रिटिशकालीन ‘ट्युनिक गणवेश’ बंद; आता IPS ते उपनिरीक्षकापर्यंत एकसमान ड्रेसकोड - Marathi News | The British-era 'tunic uniform' of the police is discontinued; Uniform dress code from IPS to Sub Inspector | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलिसांचा ब्रिटिशकालीन ‘ट्युनिक गणवेश’ बंद; आता IPS ते उपनिरीक्षकापर्यंत एकसमान ड्रेसकोड

पोलिस अधिकाऱ्यांना बंधनकारक असलेला ट्युनिक युनिफॉर्म हा राजशिष्टाचाराचा भाग समजला जात होता. ...

पाऊस आला, तर वाहने लावावी लागतात घरापासून दूर; मधुमालतीनगरात अनेक समस्या - Marathi News | If it rains, vehicles have to be parked away from home; Many problems in Madhumalatinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाऊस आला, तर वाहने लावावी लागतात घरापासून दूर; मधुमालतीनगरात अनेक समस्या

एक दिवस एक वसाहत: ना पिण्याचे पाणी मिळते, ना पथदिवे असतात चालू ...

भेसळीचा प्रयोगशाळेकडून अहवालच येईना सांगा, कशी राहील भेसळवाल्यांना भीती?  - Marathi News | If there is no adulteration report from the laboratory, how will the adulterers be afraid? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भेसळीचा प्रयोगशाळेकडून अहवालच येईना सांगा, कशी राहील भेसळवाल्यांना भीती? 

अन्न व औषधी विभागाने दूध, तेल, तूप, आइस्क्रीम, शीतपेये, मिठाया आदी पदार्थांची तपासणी करून ३८ नमुने प्रयोगशाळेला पाठविले. ...

पासपोर्टसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १५ दिवसांचे वेटिंग! - Marathi News | 15 days waiting in Chhatrapati Sambhajinagar district for passport! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पासपोर्टसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १५ दिवसांचे वेटिंग!

पासपोर्टसाठी काय कागदपत्रे लागतील? ...

आता होणार सिंचन सुलभ; सिंचन विभागाला मिळणार १३१८ नवे कर्मचारी - Marathi News | Irrigation will now be easy; Godawari Marathwada Irrigation department will get 1318 new employees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता होणार सिंचन सुलभ; सिंचन विभागाला मिळणार १३१८ नवे कर्मचारी

गतवर्षी राज्य सरकारने रिक्त पदांच्या केवळ ३० टक्के पदे भरण्याची परवानगी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाला दिली. ...