लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

मनपाच्या इतिहासात प्रथमच १६७ कोटींची वसुली - Marathi News | 167 crore tax recovery for the first time in the history of the Aurangabad municipal Corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपाच्या इतिहासात प्रथमच १६७ कोटींची वसुली

१२९ कोटी मालमत्ता करातून तर ३७ कोटी पाणीपट्टीतून जमा ...

Aurangabad: लाच स्वरुपात लिपिकाने मागितला व्हिस्कीचा खंबा, एसीबीने घेतले ताब्यात - Marathi News | Aurangabad: Clerk asks for whiskey and five thousand rupees in bribe, ACB arrested him | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाच स्वरुपात लिपिकाने मागितला व्हिस्कीचा खंबा, एसीबीने घेतले ताब्यात

Aurangabad: मालमत्ता कर कमी करण्यासाठी घरमालकाकडून लाचेच्या स्वरुपात साडेतीन हजार रुपये आणि व्हिस्कीचा खंबा घेताना महापालिकेचा लिपीक लाचलुचपतच्या जाळ्यात. ...

जिल्हाधिकारी-पोलीस अधीक्षकांच्या पथकाने वाळूमाफियांचे ट्रॅक्टर, केणी मशीन जाळून केले नष्ट, १५० ब्रास साठा जप्त - Marathi News | Collector-Superintendent of Police team destroys sand mafias tractors, sand machine, seizes 150 brass sand stocks | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हाधिकारी-पोलीस अधीक्षकांच्या पथकाने वाळूमाफियांचे ट्रॅक्टर, केणी मशीन जाळून केले नष्ट, १५० ब्रास साठा जप्त

जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक पथकासह कारवाईसाठी नदीपात्रात उतरेपर्यंत तस्करांच्या यंत्रणेला खबर मिळाली नाही. ...

उद्धव ठाकरेंनी गृहमंत्रालय स्वतःकडे घ्यावे; शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंची भूमिका - Marathi News | Uddhav Thackeray should take over the Home Ministry; opinion of Shiv Sena leader Chandrakant Khaire | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्धव ठाकरेंनी गृहमंत्रालय स्वतःकडे घ्यावे; शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंची भूमिका

राज्यात महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर केद्रांतील विविध संस्था कडक कारवाई करत आहेत. यामुळे भाजपला जशासतसे उत्तर द्यावे अशी शिवसैनिकांची भावना आहे. ...

सासर-माहेरचा मान वाढला; मेहनतीच्या बळावर दोन मुलांची आई झाली PSI, राज्यातून चौथी - Marathi News | On the strength of hard work,the mother of two children became PSI, the fourth from the state | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सासर-माहेरचा मान वाढला; मेहनतीच्या बळावर दोन मुलांची आई झाली PSI, राज्यातून चौथी

२०१९ पासून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. मुलगा जितेश आणि शौर्य या दोन मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन अभ्यास सुरू केला. ...

प्रेमविवाहानंतर जर्मनीत जाताच पतीची नियत फिरली;पत्नीच्या हत्येचा प्रयत्न,एकटीला सोडून पळाला - Marathi News | Husband's destiny changed as soon as he went to Germany after love marriage; attempted murder of wife, left alone and fled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रेमविवाहानंतर जर्मनीत जाताच पतीची नियत फिरली;पत्नीच्या हत्येचा प्रयत्न,एकटीला सोडून पळाला

दोन्ही कुटुंबांच्या सहमतीनंतर मुलीच्या आई-वडिलांनी १८ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च करून २८ जून २०१८ रोजी धुमधडाक्यात लग्न लावून दिले. ...

भविष्यात उद्धव ठाकरेंना तुरुंगात मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची वेळ येऊ शकते; भाजपचा हल्लाबोल - Marathi News | In future, it may be time for Uddhav Thackeray to hold a cabinet meeting in jail | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भविष्यात उद्धव ठाकरेंना तुरुंगात मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची वेळ येऊ शकते; भाजपचा हल्लाबोल

या सरकारपासून लाेकांना सुटका हवी आहे. या षडयंत्री सरकारमधील काही मंत्री तुरुंगात गेले असून काही जण जातील ...

महामार्गाने घेतली प्राण्यांची काळजी, दोन ओव्हर आणि अंडर पास - Marathi News | Animal care taken by the highway, two overs and an underpass | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महामार्गाने घेतली प्राण्यांची काळजी, दोन ओव्हर आणि अंडर पास

हुबेहूब जंगलाची अनुभूती ...