शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

मुंबई : छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत बिघाड, जसलोक हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

मुंबई : Benami Assets : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी छगन भुजबळ यांना दिलासा

नागपूर : विशेष हक्कभंग! छगन भुजबळांना शिवीगाळ करणारा पोलीस अधिकारी निलंबित

नागपूर : मनुस्मृती संतांपेक्षा श्रेष्ठ नाही, भुजबळांकडून भिडेंच्या वक्तव्याचा निषेध

नाशिक : समता परिषद पुन्हा भरारी घेणार? भुजबळांच्या भूमिकेकडे लक्ष

महाराष्ट्र : दहा भुजबळ, दहा खडसे एकत्र आले तरी मी त्यांना पुरून उरेन- दमानिया

पुणे : त्या पगडीवरून इतके रामायण होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते

नाशिक : शंका फेटाळताना सक्रिय परतीचे संकेत!

पुणे : मी राष्ट्रवादी पक्ष सोडणार नाही- छगन भुजबळ

मुंबई : छगन भुजबळ लीलावती रुग्णालयात दाखल