शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

पुणे : ६ डिसेंबरनंतर राज्यात अनेक ठिकाणी दंगलीची शक्यता; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर दावा

महाराष्ट्र : ओबीसी आंदोलनात पक्षाने एकटे पाडले आहे का? भुजबळांचे सूचक भाष्य, “अजितदादा म्हणालेत की...”

छत्रपती संभाजीनगर : 'मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचे प्रयत्न', मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर आरोप

महाराष्ट्र : जातीवाचक शब्द वापरणाऱ्या छगन भुजबळांवर गुन्हा दाखल करा; मनोज जरांगेंची मागणी

महाराष्ट्र : जालन्यातील घटनेनंतर पोलीस हतबल, सरकार त्यांच्या पाठिशी आहे हा विश्वास देणं गरजेचे

महाराष्ट्र : “शिंदे समिती बरखास्त केली नाही तर छगन भुजबळांनी राजीनामा द्यावा”; बच्चू कडू स्पष्टच बोलले

पुणे : पुण्यात स्वराज्य संघटना आणि ओबीसी कार्यकर्ते आमनेसामने; छगन भुजबळांना दिला इशारा

महाराष्ट्र : Maratha Reservation भुजबळ-जरांगे पाटलांना संजय राऊतांचा मोलाचा सल्ला; शिवरायांच्या महाराष्ट्रात...

महाराष्ट्र : एल्गार सभेला दंगल सभा म्हणायला हवे, मनोज जरांगे यांचे टीकास्त्र

महाराष्ट्र : दाेन महिन्यांत दिलेले कुणबी दाखले रद्द करा, शिंदे समिती बरखास्त करा : भुजबळ यांची मागणी