शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

नाशिक : फडणवीसांबाबत सपकाळांचे वक्तव्य चुकीचे, तुलना करताना सारासार विचार गरजेचा-छगन भुजबळ

नाशिक : सावित्रीबाई फुले यांच्याच नावाला विरोध का? छगन भुजबळ यांचा प्रश्न

महाराष्ट्र : अजित पवार-जयंत पाटलांमध्ये खलबतं; भेटीबाबत छगन भुजबळांची रोखठोक भूमिका, म्हणाले...

महाराष्ट्र : छगन भुजबळांना मंत्रिमंडळापासून दूर का ठेवलं? अजित पवार म्हणाले, मी म्हटलं होतं की...

महाराष्ट्र : ओबीसींच्या तरतुदींवरून अधिवेशनात नाराजी; जयंत पाटील, छगन भुजबळ विधानसभेत आक्रमक

महाराष्ट्र : ती माणसं नाहीत का?; छगन भुजबळांचा विधानसभेतून आमदार सुरेश धसांना सवाल

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंची विकेट अन् भुजबळांची एंट्री?; मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीतील 'हे' ४ नेते स्पर्धेत

अमरावती : छगन भुजबळ नाराज नाहीत, देवगिरीवरील बैठकींना नियमित हजेरी

महाराष्ट्र : “पुण्यातील घटना लांछनास्पद, पोलिसांवर विश्वास, आरोपीला अटक करतील”: छगन भुजबळ

महाराष्ट्र : भाजपाशी जवळीक वाढतेय? छगन भुजबळांकडून RSSची स्तुती; केले श्रीराम पूजन अन् आरती