लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रयान-3

चंद्रयान-3, फोटो

Chandrayaan-3, Latest Marathi News

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.
Read More
Chandrayaan-3 : विक्रम लँडरने पाठवला चंद्राचा नवा फोटो; कोपऱ्यातून पृथ्वीही दिसली - Marathi News | chandrayaan 3 vikram lander imager li camera 1 took photos of moon and earth after separation from propulsion module | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-3 : विक्रम लँडरने पाठवला चंद्राचा नवा फोटो; कोपऱ्यातून पृथ्वीही दिसली

इस्त्रोच्या चंद्रयान 3 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. ...

भारताने चीनला टाकले मागे! चंद्रयान देशाची शान वाढवणार, ३ अंतराळयाने चंद्राभोवती सक्रिय - Marathi News | Chandrayaan 3 india now has three active spacecraft around moon more than china isro chandrayaan 2 still active | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताने चीनला टाकले मागे! चंद्रयान देशाची शान वाढवणार, ३ अंतराळयाने चंद्राभोवती सक्रिय

विक्रम लँडर चंद्राच्या कक्षेत चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचेपर्यंत आणि सॉफ्ट लँडिंग करेपर्यंत स्वतःची कामे करत राहील. ...

Chandrayaan-3 : चंद्राच्या जवळ पोहोचले चंद्रयान, लँडर पुढील प्रवासासाठी तयार होईल - Marathi News | chandrayaan 3 completes all lunar bound manoeuvres propulsion lander modules separate soon isro | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-3 : चंद्राच्या जवळ पोहोचले चंद्रयान, लँडर पुढील प्रवासासाठी तयार होईल

चंद्रयान 3 ने चंद्राच्या दिशेने भारताच्या प्रवासात आणखी एक मैलाचा दगड पार केला आहे. ...

आधी रशिया अन् आता जपान...भारताच्या चंद्रयान-३ नंतर सुरू झाली ‘मिशन मून’ स्पर्धा - Marathi News | First Russia and now Japan... After India's Chandrayaan-3, the 'Mission Moon' competition started | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी रशिया अन् आता जपान...भारताच्या चंद्रयान-३ नंतर सुरू झाली ‘मिशन मून’ स्पर्धा

Chandrayaan 3 : चंद्रयान 3 उद्या मोठी झेप घेणार! उद्या चंद्राच्या जवळ जाणार; जाणून घ्या मोठी अपडेट - Marathi News | chandrayaan 3 latest update closer to lunar surface next operation august 14 read isro moon mission | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan 3 : चंद्रयान 3 उद्या मोठी झेप घेणार! उद्या चंद्राच्या जवळ जाणार; जाणून घ्या मोठी अपडेट

Chandrayaan 3 : इस्रोचे चंद्रयान-3 सध्या 174 किमी x 1437 किमीच्या कक्षेत चंद्राभोवती फिरत आहे. 14 ऑगस्ट रोजीचंद्रयान-3 च्या कक्षेत आणखी घट होणार आहे. ...

Chandrayaan-3 च्या लँडरने चंद्र आणि पृथ्वीचे फोटो घेतले; नवीन फोटो आले समोर - Marathi News | Chandrayaan-3's lander took pictures of the Moon and Earth; New photos have arrived | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-3 च्या लँडरने चंद्र आणि पृथ्वीचे फोटो घेतले; नवीन फोटो आले समोर

Chandrayaan-3 चंद्राच्या कक्षेत गेले आहे. काही दिवसातच चंद्रावर लँड करेल. ...

Chandrayaan 3 : सर्व यंत्रणा फेल झाली तरी विक्रम लँडर चंद्रावर कसे उतरेल? ISRO ने दिली महत्वाची अपडेट - Marathi News | chandrayaan 3 vikram lander will have a soft landing even if both sensor and engine fail isro chief | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Chandrayaan 3 : सर्व यंत्रणा फेल झाली तरी विक्रम लँडर चंद्रावर कसे उतरेल? ISRO ने दिली महत्वाची अपडेट

Chandrayaan 3 : चंद्रयान-3 मोहिमेने आतापर्यंतचे सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. ...

Chandrayaan 3 : भारताच्या चंद्रयानाने चंद्राचा पहिला फोटो पाठवला! तुम्ही पाहिलात का? - Marathi News | latest news chandryaaan 3 first image of moon surface all you need to know | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan 3 : भारताच्या चंद्रयानाने चंद्राचा पहिला फोटो पाठवला! तुम्ही पाहिलात का?

इस्त्रोने चंद्रयान 3 १३ जुलै २०२३ रोजी लाँच केले. ...