शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

राष्ट्रीय : भारतीय अंतराळवीर थेट चंद्रावर उतरणार; ISRO प्रमुख एस सोमनाथ यांची मोठी माहिती...

राष्ट्रीय : चंद्राच्या ‘शिवशक्ती’वर उमटली जागतिक मोहोर, चंद्रयान-३ लँडिंग साइटला ‘आयएयू’ची मान्यता

राष्ट्रीय : PM मोदींचे ‘शिवशक्ती’ जगमान्य! चंद्रयान-३ लँडिंग साइटवरच्या नावावर IAUचे शिक्कामोर्तब

राष्ट्रीय : ISRO च्या 'गगनयान' मोहिमेसाठी 4 अंतराळवीरांची निवड कशी झाली? जाणून घ्या...

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेचा ५० वर्षांनंतर चंद्रावर नवा विक्रम! पहिले खाजगी अंतराळयान दक्षिण ध्रुवावर उतरवले

राष्ट्रीय : ISRO ची मोठी कामगिरी; गगनयान मोहिमेचे CE20 इंजिन तयार, सर्व चाचण्या यशस्वी...

राष्ट्रीय : भारताचे चंद्रयान अजूनही जिवंत, इतरांना मदत करणार, लँडरने ‘लोकेशन मार्कर’ म्हणून काम केले सुरू...

राष्ट्रीय : विक्रम भाई कैसे हो? चंद्रावर NASA च्या यानानं साधला संपर्क! नेमकं काय घडलं?

आंतरराष्ट्रीय : भारत चंद्रावर पोहोचला, पाकिस्तान अजूनही जमीनीवरच, याला जबाबदार..; नवाझ शरीफांची टीका

राष्ट्रीय : अंतराळात दिसणार भारताची ताकद! ISRO पाठवणार रोबोट, गगनयान मिशनआधी मोठी झेप