शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

राष्ट्रीय : चंद्रावर पुन्हा तिरंगा फडकणार; ISRO ने सुरू केली Chandrayaan-5 मोहिमेची तयारी...

राष्ट्रीय : ISRO ची ऐतिहासिक कामगिरी, मेड इन इंडिया स्पेस स्टेशन उभारण्याचा मार्ग मोकळा...

राष्ट्रीय : ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...

राष्ट्रीय : चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?

राष्ट्रीय : गगनयान, चांद्रयान-4, स्पेस स्टेशन अन् थेट चंद्रावर पाऊल; ISRO ची 2040 पर्यंतची तयारी पूर्ण

राष्ट्रीय : भारताने अंतराळात जे केलं, ते कुणालाच जमलं नाही, 'नासा'च्या माजी अंतराळवीराने केलं कौतुक

राष्ट्रीय : Chandrayaan-4 : चांद्रयान-4 देखील घडवणार इतिहास! चंद्रावर उतरण्यापूर्वीच घडणार चमत्कार, इस्रोचा मोठा प्लॅन

जरा हटके : सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद

राष्ट्रीय : Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?

राष्ट्रीय : भारतीय अंतराळवीर थेट चंद्रावर उतरणार; ISRO प्रमुख एस सोमनाथ यांची मोठी माहिती...