लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

Corona Vaccine: देशात आतापर्यंत किती टक्के लसी वाया गेल्या? ‘या’ राज्याने वाया घालवले सर्वाधिक डोस - Marathi News | centre govt reveals number of wastage of corona vaccine doses in country | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: देशात आतापर्यंत किती टक्के लसी वाया गेल्या? ‘या’ राज्याने वाया घालवले सर्वाधिक डोस

Corona Vaccine: देशात आतापर्यंत कोरोना लसींचे किती डोस वाया गेले तसेच कोणत्या राज्यात सर्वाधिक लसी वाया गेल्या, यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आकडेवारी जारी केली आहे. ...

7th Pay Commission: खुशखबर! जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढण्याचे संकेत, पेन्शनधारकांनाही लाभ होणार - Marathi News | 7th Pay Commission: good news for central government employees, pensioners regarding DA hike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :7th Pay Commission: खुशखबर! जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढण्याचे संकेत, पेन्शनधारकांनाही लाभ होणार

7th Pay Commission for central government employees, pensioners: जानेवारी 2020 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए चार टक्क्यांनी वाढविण्यात आला होता. यानंतर दुसऱ्या सहामाहीत (जून 2020) मध्ये यामध्ये पुन्हा तीन टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. ...

CoronaVirus: सोशल मिडियावर व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट शेअर करू नका, अन्यथा...; सरकारचा इशारा! - Marathi News | Corona Vaccine Beware of sharing vaccination certificate on social media it will be dangerous say cyber dost | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: सोशल मिडियावर व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट शेअर करू नका, अन्यथा...; सरकारचा इशारा!

हे ट्विट Cyber Dost च्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आले आहे. हे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने तयार केलेले एक सेफ्टी आणि सायबर सिक्योरिटी जागरूकतेचे साधन आहे. ...

देशात खाद्य तेलाच्या किंमतीत विक्रमी वाढ; महागाईनं जनता त्रस्त, सरकारही चिंतेत..! - Marathi News | edible oil Price reaches 11 year high in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशात खाद्य तेलाच्या किंमतीत विक्रमी वाढ; महागाईनं जनता त्रस्त, सरकारही चिंतेत..!

सोमवारी खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाने खाद्य तेलाच्या वाढत्या किंमतींसंदर्भात, संबंधित सर्व पक्षांशी चर्चा केली. ...

प्रायव्हेट पॉलिसी: व्हॉट्सॲप आता माघार घेणार का? - Marathi News | Private Policy: Will WhatsApp Withdraw Now? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रायव्हेट पॉलिसी: व्हॉट्सॲप आता माघार घेणार का?

WhatsApp Private policy: प्रायव्हेट पॉलिसी मागे घ्यावी यासाठी केंद्र सरकार, स्पर्धा आयोग आणि कोर्ट यांच्याकडून व्हॉट्सॲपवर दबाव आहे. ...

पर्यटन, विमान क्षेत्राला सरकार देणार पॅकेज, अर्थव्यवस्थेला नव्याने चालना देण्याचे आव्हान - Marathi News | Tourism, the government's package for the aviation sector, the challenge of reviving the economy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पर्यटन, विमान क्षेत्राला सरकार देणार पॅकेज, अर्थव्यवस्थेला नव्याने चालना देण्याचे आव्हान

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे अनेक राज्यांनी लाॅकडाऊन तसेच कडक निर्बंध लावले.  त्यामुळे अर्थव्यवस्थेला पुन्हा ब्रेक लागला. ...

फेसबूक,ट्विटर, इन्टाग्रामवरून का सुरु आहे वाद? Facebook, Twitter, Insta will be blocked in India - Marathi News | Why the controversy started from Facebook, Twitter, Instagram? Facebook, Twitter, Insta will be blocked in India | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :फेसबूक,ट्विटर, इन्टाग्रामवरून का सुरु आहे वाद? Facebook, Twitter, Insta will be blocked in India

...

फेसबुक-ट्विटर, इन्स्टाग्रामवर बंदी? केंद्र सरकार ठाम - Marathi News | Ban on Facebook-Twitter, Instagram? The central government is firm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फेसबुक-ट्विटर, इन्स्टाग्रामवर बंदी? केंद्र सरकार ठाम

Social Media News: केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान कायद्यातील नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा स्वीकार करण्यासाठी देण्यात आलेली मुदत उलटून गेल्याने फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम यांसारख्या समाजमाध्यमांवर बंदीची टांगती तलवार निर्माण झाली आहे. ...