लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण; अमित शाह म्हणाले, 'विकासाचा अविरत प्रवास सुरूच राहील'  - Marathi News | Union Ministers congratulate PM Modi on 7 years of NDA-led govt in Centre; amit shah jp nadda prakash javdekar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण; अमित शाह म्हणाले, 'विकासाचा अविरत प्रवास सुरूच राहील' 

Union Ministers congratulate PM Modi on 7 years of NDA-led govt in Centre : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. ...

"देशाची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटण्यास मोदी सरकारची धोरणे कारणीभूत", काँग्रेसचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन - Marathi News | Modi's government has lost its way! The policies of this government have caused the economic crisis of the country to collapse completely | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"देशाची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटण्यास मोदी सरकारची धोरणे कारणीभूत", काँग्रेसचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार दिशा भरकटलेले सरकार, ठोस नियोजनाशिवाय सुरू असलेला कारभार देशाला हानिकारक असल्याची काँग्रेसची टीका ...

महायुद्ध - संभाजीराजेंचं मराठा आरक्षण? With Ashish Jadhao | Vinayak Mete | Sanjay Lakhe Patil - Marathi News | World War - Sambhaji Raje's Maratha Reservation? With Ashish Jadhao | Vinayak Mete | Sanjay Lakhe Patil | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुद्ध - संभाजीराजेंचं मराठा आरक्षण? With Ashish Jadhao | Vinayak Mete | Sanjay Lakhe Patil

...

Corona Vaccination: स्टार हॉटेलकडून ‘व्हॅक्सिनेशन पॅकेज’ची ऑफर; केंद्राने घेतली गंभीर दखल, कारवाईचे आदेश - Marathi News | Hotels offering COVID19 Vaccination packages shall face strict legal action order by Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: स्टार हॉटेलकडून ‘व्हॅक्सिनेशन पॅकेज’ची ऑफर; केंद्राने घेतली गंभीर दखल, कारवाईचे आदेश

Hotels offering Corona Vaccination Packages: सरकारी कार्यक्रमानुसार कोविड १९ लसीकरण कार्यक्रम हा केवळ सरकारी केंद्र आणि खासगी हॉस्पिटलद्वारे संचालित केंद्रावर, सरकारी कार्यालयातही घेतला जाऊ शकतो. ...

Coronavirus: अनाथ मुलांसाठी मोदी सरकारचा पुढाकार; पीएम केअर्स फंडातून १० लाखांच्या मदतीची घोषणा - Marathi News | pm modi announced all children who have lost parents due to corona will be supported under pm cares children scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: अनाथ मुलांसाठी मोदी सरकारचा पुढाकार; पीएम केअर्स फंडातून १० लाखांच्या मदतीची घोषणा

Coronavirus: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला असून, अनाथ मुलांसाठी पीएम केअर्स फंडातून १० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. ...

ग्रामसडक योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील १७३ कोटींची कामे मंजूर - Marathi News | 173 crore works sanctioned in Solapur district under Gramsadak Yojana | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ग्रामसडक योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील १७३ कोटींची कामे मंजूर

जयसिद्धेश्वर महास्वामी यांची माहिती - अनेक रस्त्यांचा होणार कायापालट ...

Grand Water Saving Challenge : केंद्र सरकारकडून मिळणार ५ लाख रुपयांचे बक्षीस; संधी गमावू नका, २५ जूनपूर्वी करा अर्ज! - Marathi News | Grand Water Saving Challenge : Design an innovative water saving flush system for squant latrines and get 5 lakhs rupees  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Grand Water Saving Challenge : केंद्र सरकारकडून मिळणार ५ लाख रुपयांचे बक्षीस; संधी गमावू नका, २५ जूनपूर्वी करा अर्ज!

Grand Water Saving Challenge : केंद्र सरकारनं एका स्पर्धेचे आयोजन केलं असून जिंकणाऱ्या व्यक्तिला ५ लाख आणि उपविजेत्याला २.५ लाखांचं बक्षीस दिले जाणार आहे. ...

Modi Govt: मोदी सरकारच्या कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला: नाना पटोले - Marathi News | nana patole said congress to stage statewide protests against modi government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Modi Govt: मोदी सरकारच्या कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला: नाना पटोले

महाराष्ट्र काँग्रेस उद्यामोदी सरकारच्या काळ्या कारभाराची पोलखोल करणार आहे. ...