लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

Corona Vaccination : दररोज 1 कोटी लोकांना टोचणार कोरोनाची लस?, केंद्र सरकार आखतंय योजना - Marathi News | Corona Vaccination :central govt target 1 crore corona vaccination daily | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination : दररोज 1 कोटी लोकांना टोचणार कोरोनाची लस?, केंद्र सरकार आखतंय योजना

Corona Vaccination : सध्या ही योजना राबविण्यासाठी सरकार दरमहा 30 ते 32 कोटी लसींच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करत आहे. ...

Corona Vaccination: तुम्हाला वास्तविकतेचं भान नाही; ‘कोविन’वरून सुप्रीम कोर्टाने केंद्राला सुनावले - Marathi News | supreme court slams centre govt over digital india cowin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: तुम्हाला वास्तविकतेचं भान नाही; ‘कोविन’वरून सुप्रीम कोर्टाने केंद्राला सुनावले

Corona Vaccination: कोवीन अॅपवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारत तुम्हाला वास्तविकतेचे भान नाहीये, असे खडेबोल सुनावले आहेत. ...

Corona vaccination: देशातील सर्व नागरिकांचं लसीकरण कधीपर्यंत होणार? केंद्रानं सुप्रिम कोर्टात सांगितली तारीख  - Marathi News | Corona vaccination: When will all citizens of the country be vaccinated? The date stated by the Center in the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccination: देशातील सर्व नागरिकांचं लसीकरण कधीपर्यंत होणार? केंद्रानं सुप्रिम कोर्टात सांगितली तारीख 

Corona vaccination In India: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, देशातील लसीकरण मोहीम अडखळल्याने चिंतेचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात नागरिकांच्या लसीकरणाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ...

2 Years of Modi 2.0: कलम 370 हटवण्याच्या निर्णयावर जनता खूश, पण मोदी सरकारच्या कृषि कायद्यांबाबत वेगळा कौल! - Marathi News | 2 Years of Modi 2.0: People happy with the Modi government decision about section 370, but a different opinion on the agricultural laws | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2 Years of Modi 2.0: कलम 370 हटवण्याच्या निर्णयावर जनता खूश, पण मोदी सरकारच्या कृषि कायद्यांबाबत वेगळा कौल!

पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या कार्यकाळात मोदी सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. यासाठी या सरकारला विरोधाचा सामनाही करावा लागला. पण याची फारशी तमा या सरकारने बाळगली नाही आणि आपले काम ठरलेल्या पद्धतीप्रमाणे सुरूच ठेवले. (2 Years of Narendra Modi government ) ...

केंद्राच्या 'सेंट्रेल विस्टा' प्रकल्पाला स्थगिती नाही, कोर्टानं याचिकाकर्त्यांनाच ठोठावला १ लाखाचा दंड! - Marathi News | judgement in construction central vista project delhi high court lockdown | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राच्या 'सेंट्रेल विस्टा' प्रकल्पाला स्थगिती नाही, कोर्टानं याचिकाकर्त्यांनाच ठोठावला १ लाखाचा दंड!

दिल्लीत सुरू असलेल्या मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी 'सेंट्रल विस्टा' प्रकल्पाला स्थगिती देण्यास दिल्ली हायकोर्टानं पूर्णपणे नकार दिला आहे. ...

2 Years of Modi 2.0: लॉकडाऊनचा निर्णय योग्य होता, पण कोरोना संकट हाताळण्यात....; पाहा जनमत चाचणीचा रिझल्ट - Marathi News | 2 Years of Modi 2.0: Lockdown decision was right, but What about corona crisis handling and vaccination, See the result of the referendum Poll | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :2 Years of Modi 2.0: लॉकडाऊनचा निर्णय योग्य होता, पण कोरोना संकट हाताळण्यात....; पाहा जनमत चाचणीचा रिझल्ट

2 Years of Modi 2.0: गेल्या वर्षी मार्चपासून देशावर आलेले कोरोनाचे हे संकट मोदी आणि केंद्र सरकारने कसे हाताळले, याचा आढावा घेण्यासाठी लोकमतने एक ऑनलाइन मतचाचणी घेतली होती. यामध्ये राज्यातील मतदारांनी विविध प्रश्नांवर आपला कल नोंदवला आहे.  ...

2 Years of Modi 2.0: मोदी सरकारच्या काळात महागाई वाढली की घटली?; वाचा, काय आहे जनमताचा कौल - Marathi News | 2 Years of Modi 2.0: Did inflation increase or decrease during Modi government ?; Read, what is a referendum by reader of social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2 Years of Modi 2.0: मोदी सरकारच्या काळात महागाई वाढली की घटली?; वाचा, काय आहे जनमताचा कौल

मोदी सरकार 2 च्या कामकाजाला जून महिन्यात सुरुवात झाली अन् 9 महिन्यांनी देशासमोर कोरोना महामारीचं संकट उभारलं. देशाच्या अर्थव्यवस्थेला पहिला ब्रेक 24 मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे लागला. ...

"देशात लसीकरणाच्या एकूणच नियोजनात मोदी सरकारचा मोठा भ्रष्टाचार", माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप - Marathi News | Major corruption in the overall planning of vaccination in the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"देशात लसीकरणाच्या एकूणच नियोजनात मोदी सरकारचा मोठा भ्रष्टाचार", माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तात्काळ २०० कोटी लसींची ऑर्डर देणे आवश्यक ...