लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

Tractor Kharedi : शेतकऱ्यांनो स्वस्तात ट्रॅक्टर खरेदी करण्याची योग्य वेळ आली; असा घ्या फायदा? - Marathi News | Tractor Kharedi : Farmers, it's the right time to buy a tractor cheaply; Take advantage of this? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tractor Kharedi : शेतकऱ्यांनो स्वस्तात ट्रॅक्टर खरेदी करण्याची योग्य वेळ आली; असा घ्या फायदा?

जीएसटी कमी झाल्याने ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी शोरूमना भेटी देऊन अनेकांनी ट्रॅक्टर बुकिंग केले आहेत. वर्ष २०२२ ते २०२४ या तीन वर्षांत ट्रॅक्टर विक्रीचा आकडा काहीसा मंदावला होता. ...

शेती आधारित व्यवसायांसाठी महिलांना मिळतंय ५ लाखांपर्यंत विनातारण कर्ज; काय आहे योजना? - Marathi News | Women are getting collateral free loans of up to Rs 5 lakh for agriculture based businesses; What is the scheme? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेती आधारित व्यवसायांसाठी महिलांना मिळतंय ५ लाखांपर्यंत विनातारण कर्ज; काय आहे योजना?

Udyogini Yojana महिला उद्योजकांच्या संख्येत आता लक्षणीय वाढ होत आहे, तरीही अनेक महिला उद्योजकांकडे अपुरे भांडवल असल्यामुळे औद्योगिक क्षेत्रात प्रवेश करता येत नाही. ...

Digital Grampanchayat : डिजिटल सेवा देण्यात महाराष्ट्रातील 'ही' ग्रामपंचायत ठरली देशात सर्वोत्कृष्ट - Marathi News | Digital Grampanchayat : This Gram Panchayat in Maharashtra has become the best in the country in providing digital services | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Digital Grampanchayat : डिजिटल सेवा देण्यात महाराष्ट्रातील 'ही' ग्रामपंचायत ठरली देशात सर्वोत्कृष्ट

ग्रामीण पातळीवरील डिजिटल प्रशासनासाठीचे एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून देशातील ग्रामपंचायतींना राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आले. ...

GST Rate Cut: जीएसटी कपात राहुल गांधी यांच्यामुळेच झाली; काँग्रेसचा दावा, पुण्यात अभिनंदन कार्यक्रम - Marathi News | GST cut was due to Rahul Gandhi Congress claims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीएसटी कपात राहुल गांधी यांच्यामुळेच झाली; काँग्रेसचा दावा

राहुल यांच्या मागणीला देशभरातून प्रतिसाद मिळू लागल्यानंतर केंद्र सरकारला अचानक जाग आली व त्यांनी या करप्रणालीत बदल केला ...

जीएसटीचे दर कमी केल्यामुळे सुकामेवा आजपासून स्वस्त; कोणत्या सुकामेव्याला कसा दर? - Marathi News | Dry fruits are cheaper from today due to reduction in GST rates; Which dry fruits are priced at what rates? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जीएसटीचे दर कमी केल्यामुळे सुकामेवा आजपासून स्वस्त; कोणत्या सुकामेव्याला कसा दर?

Dry Fruit Market Update नवरात्र उत्सवात देवीची घटस्थापना सोमवारी (दि. २२) होत आहे. त्यानिमित्ताने सोमवारपासून देशात केंद्र सरकारने जीएसटीचे दर कमी केले आहे. ...

'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव' - Marathi News | GST reform will come into effect from tomorrow everyone will benefit from the savings festival says PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'

पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण करताना जीएसटी सुधारणांवर चर्चा केली. ...

पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार? - Marathi News | Prime Minister Modi will address the countrymen at 5 pm today; on what topic will he speak? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?

PM Modi address to nation today: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (२१ सप्टेंबर) पाच वाजता देशाला संबोधित करणार आहेत.  ...

ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते... - Marathi News | india govt first response and reaction over donald trump decision over america h1b visa policy rule change | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...

Donald Trump Decision On America H1B Visa: अमेरिकेच्या H-1B व्हिसाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयावर भारताने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावर परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी केले आहे. ...