लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

"मी हैराण झालो कारण..."; 'छावा'च्या सेटवर अक्षय खन्नाला पहिल्यांदा औरंगजेबाच्या लूकमध्ये पाहिल्यावर विकी कौशल काय म्हणाला? - Marathi News | bollywood actor vicky kaushal reaction after seeing akshaye khanna in aurangzeb look on the set of chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी हैराण झालो कारण..."; 'छावा'च्या सेटवर अक्षय खन्नाला पहिल्यांदा औरंगजेबाच्या लूकमध्ये पाहिल्यावर विकी कौशल काय म्हणाला?

'छावा'च्या सेटवर अक्षय खन्नाला औरंगजेबाच्या लूकमध्ये पाहून अशी होती विकी कौशलची प्रतिक्रिया, म्हणाला... ...

"मोठमोठे दिग्गजही प्रोत्साहन देत आहेत...", रणवीर अलाहाबादियाच्या आक्षेपार्ह जोकवर अभिनेता भडकला - Marathi News | actor sourabh jain reacts to ranveer allahbadia s offensive joke on samay raina s indias got latent show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मोठमोठे दिग्गजही प्रोत्साहन देत आहेत...", रणवीर अलाहाबादियाच्या आक्षेपार्ह जोकवर अभिनेता भडकला

कॉमेडियन्सने अतिशय खालची पातळी गाठल्यावरुन काही सेलिब्रिटींनीही संताप व्यक्त केला आहे. ...

विकी कौशलचा नादखुळा! 'लल्लाटी भंडार'वर थिरकला अभिनेता, व्हिडिओने जिंकली मनं - Marathi News | vicky kaushal chhaava movie vibe on lallati bhandar song in gym shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलचा नादखुळा! 'लल्लाटी भंडार'वर थिरकला अभिनेता, व्हिडिओने जिंकली मनं

विकी कौशलने पुन्हा मनं जिंकली, 'लल्लाटी भंडार' गाण्यावर बनवला नादखुळा व्हिडिओ ...

"...तर मीच गाडी चालवून हॉस्पिटलला गेलो असतो", हल्ला झाल्यानंतर रिक्षाने का गेला? विचारणाऱ्यांना सैफचं स्पष्ट शब्दांत उत्तर - Marathi News | saif ali khan revealed why he took auto rikshaw to go to hospital instead of his own car | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"...तर मीच गाडी चालवून हॉस्पिटलला गेलो असतो", हल्ला झाल्यानंतर रिक्षाने का गेला? विचारणाऱ्यांना सैफचं स्पष्ट शब्दांत उत्तर

हल्ला झाल्यानंतर सैफ रिक्षाने का गेला? अखेर अभिनेत्याने सांगूनच टाकलं, म्हणाला- "रात्री ड्रायव्हर घरी नव्हता, कारण..." ...

"ही तुझ्या कामाची पोचपावती", 'सनम तेरी कसम'ला मिळालेलं यश पाहून जॉन अब्राहमची पोस्ट; हर्षवर्धनचं केलं कौतुक - Marathi News | sanam teri kasam re released actor john abraham congratulate harshvardhan rane after success of movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ही तुझ्या कामाची पोचपावती", 'सनम तेरी कसम'ला मिळालेलं यश पाहून जॉन अब्राहमची पोस्ट; हर्षवर्धनचं केलं कौतुक

'सनम तेरी कसम' (Sanam Teri Kasam) या चित्रपटाचं नाव सध्या प्रत्येकाच्या ओठांवर आहे. ...

काय सांगता! महिला फॅनने संजय दत्तच्या नावावर केलेली तब्बल ७२ कोटींची प्रॉपर्टी, मग पुढे काय झालं? - Marathi News | when sanjay dutt got to know female fan left her 72cr property for him what happened next | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! महिला फॅनने संजय दत्तच्या नावावर केलेली तब्बल ७२ कोटींची प्रॉपर्टी, मग पुढे काय झालं?

फॅन असावा तर असा! संजूबाबाच्या नावावर चाहतीने केलेली तब्बल ७२ कोटींची प्रॉपर्टी, मग पुढे काय झालं? ...

बढिया मम्मी...! सारा अली खानने दणक्यात साजरा केला आईचा वाढदिवस; खास पोस्टने वेधलं सगळ्यांचं लक्ष - Marathi News | bollywood actress sara ali khan celebrates mother amrita singh birthday shared special post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बढिया मम्मी...! सारा अली खानने दणक्यात साजरा केला आईचा वाढदिवस; खास पोस्टने वेधलं सगळ्यांचं लक्ष

बढिया मम्मी...! अमृता सिंग यांचा जुना फोटो शेअर करत सारा अली खानने शेअर केली सुंदर पोस्ट ...

हर हर गंगे! शिवांगी जोशी पोहोचली महाकुंभ मेळ्यात, केलं पवित्र स्नान - Marathi News | Shivangi Joshi At Maha Kumbh With Family 2025 Takes Holy Dip In Triveni Sangam See Video And Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हर हर गंगे! शिवांगी जोशी पोहोचली महाकुंभ मेळ्यात, केलं पवित्र स्नान

शिवांगी जोशीनं महाकुंभ मेळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...