लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

'सनम तेरी कसम' मधील सरुच्या भूमिकेसाठी २१५ मुलींनी दिलेल्या ऑडिशन्स; 'या' कारणामुळे मावरा होकेनची झाली निवड - Marathi News | about 215 girls auditioned for the role of saru in sanam teri kasam movie why makers cast pakistani actress mawra hocane know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सनम तेरी कसम' मधील सरुच्या भूमिकेसाठी २१५ मुलींनी दिलेल्या ऑडिशन्स; 'या' कारणामुळे मावरा होकेनची झाली निवड

राधिका राव आणि विनय सप्रू दिग्दर्शित 'सनम तेरी कसम' चित्रपटाचा सध्या बॉक्स ऑफिसवर बोलबाला पाहायला मिळतोय. ...

'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीने घेतलं उज्जैनच्या महाकालेश्वराचं दर्शन, शिवभक्तीत झाली तल्लीन - Marathi News | marathi television actress navri mile hitlerla fame sharmila shinde seek blessings at ujjain mahakaleshwar temple shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीने घेतलं उज्जैनच्या महाकालेश्वराचं दर्शन, शिवभक्तीत झाली तल्लीन

जय शिव शंभो! लोकप्रिय अभिनेत्री शिवभक्तीत झाली तल्लीन; शेअर केले फोटो. ...

ममता कुलकर्णीने दिला 'महामंडलेश्वर' पदाचा राजीनामा; म्हणाली, "मी ग्लॅमरचं जग सोडलं तरी..." - Marathi News | Mamta Kulkarni resigned from the post of Mahamandaleshwar shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ममता कुलकर्णीने दिला 'महामंडलेश्वर' पदाचा राजीनामा; म्हणाली, "मी ग्लॅमरचं जग सोडलं तरी..."

ममता कुलकर्णी व्हिडिओ शेअर करत म्हणाली... ...

साज ह्यो तुझा...! गुलाबी साडीत खुललं जुई गडकरीचं सौंदर्य, फोटो होतायेत व्हायरल - Marathi News | marathi television actress jui gadkari looking beautiful in pink saree photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साज ह्यो तुझा...! गुलाबी साडीत खुललं जुई गडकरीचं सौंदर्य, फोटो होतायेत व्हायरल

'पुढचं पाऊल' या मालिकेत 'कल्याणी'ची भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. ...

व्हॅलेंटाइन वीक, 'सनम तेरी कसम' अन् रि-रीलीज! सगळंच जुळून आलं, सिनेमाने तीन दिवसांतच बॉक्स ऑफिस गाजवलं - Marathi News | sanam teri kasam re released box office collection details day 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :व्हॅलेंटाइन वीक, 'सनम तेरी कसम' अन् रि-रीलीज! सगळंच जुळून आलं, सिनेमाने तीन दिवसांतच बॉक्स ऑफिस गाजवलं

व्हॅलेटाइन वीकच्या सुरुवातीलाच ७ फेब्रुवारीला 'सनम तेरी कसम' सिनेमा थिएटरमध्ये री-रिलीज करण्यात आला. तीनच दिवसांत सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. ...

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या १५ वर्षाच्या मुलीने विकत घेतली २.५ लाखांची बॅग, ते पाहून नवाजुद्दीन म्हणाला.. - Marathi News | Nawazuddin Siddiqui's 15-year-old daughter bought a bag worth 2.5 lakhs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवाजुद्दीन सिद्दीकीच्या १५ वर्षाच्या मुलीने विकत घेतली २.५ लाखांची बॅग, ते पाहून नवाजुद्दीन म्हणाला..

Nawazuddin Siddiqui's 15-year-old daughter bought a bag worth 2.5 lakhs नवाजुद्दीनची मुलगी वापरते २.५ लाखांची बॅग. ...

जगभरातील टॉप १० देखण्या पुरुषांची यादी जाहीर, त्यामध्ये केवळ एकमेव भारतीयाचं नाव - Marathi News | Bts Member Kim Taehyung Named Most Handsome Man In 2025 Brad Pitt, Hrithik Roshan, Or Henry Cavill Check Complete List | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जगभरातील टॉप १० देखण्या पुरुषांची यादी जाहीर, त्यामध्ये केवळ एकमेव भारतीयाचं नाव

जगभरातील टॉप १० देखण्या पुरुषांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये भारताच्यासुद्धा एका पुरुषाच्या नावाचा समावेश झाला आहे. ...

मराठी वाचन आणि लिखाणाचा सराव करतोय 'हा' बॉलिवूड अभिनेता, म्हणाला "कर्मभूमीतल्या भाषेत" - Marathi News | Paatal Lok 2 Hathi Ram Chaudhary Jaideep Ahlawat Talk About Marathi Language And Mumbai Upcoming Projects | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी वाचन आणि लिखाणाचा सराव करतोय 'हा' बॉलिवूड अभिनेता, म्हणाला "कर्मभूमीतल्या भाषेत"

बॉलिवूडच्या अघाडीच्या अभिनेत्यानं मराठी भाषेबद्दल असलेलं प्रेम व्यक्त केलं. ...