लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी, मराठी बातम्या

Celebrity, Latest Marathi News

तब्बल ३० वर्षानंतर आमिर खान अन् रजनीकांत ही जोडी रुपेरी पडद्यावर; 'या' साउथ सिनेमात करणार एकत्र काम - Marathi News | bollywood actor aamir khan and rajinikanth working together in upcoming south film shruti haasan plays female lead | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल ३० वर्षानंतर आमिर खान अन् रजनीकांत ही जोडी रुपेरी पडद्यावर; 'या' साउथ सिनेमात करणार एकत्र काम

बॉलीवूडचा सुपरस्टार, अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) विविध धाटणीच्या भूमिका साकारून आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. ...

कीर्ती सुरेशचा नवरा आहे तरी कोण? शाळेतील प्रेम ते आयुष्यभराची साथ! - Marathi News | Keerthy Suresh Gets Married To Her Childhood Love Antony Thattil Know About Him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कीर्ती सुरेशचा नवरा आहे तरी कोण? शाळेतील प्रेम ते आयुष्यभराची साथ!

जाणून घेऊया कीर्ती सुरेशच्या नवऱ्याबद्दल. ...

आनंदाची बातमी! प्रियंका चोप्रा बॉलिवूडमध्ये करतेय कमबॅक, वाचा काय म्हणाली... - Marathi News | Priyanka Chopra Jonas Confirms Bollywood Comeback She’s In Talks To Sign A Hindi Film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आनंदाची बातमी! प्रियंका चोप्रा बॉलिवूडमध्ये करतेय कमबॅक, वाचा काय म्हणाली...

बऱ्याच दिवसांपासून प्रियंकाच्या कमबॅकच्या बातम्या येत होत्या. आता प्रियांकाने बॉलिवूडमधील तिचं कमबॅक कन्फर्म केलं आहे. ...

'हाऊसफुल-५' च्या सेटवर अक्षय कुमारला दुखापत; अ‍ॅक्शन सीक्वेंस करताना झाला जखमी - Marathi News | bollywood actor akshay kumar suffer eye injury in housefull 5 movie set while performing action sequence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हाऊसफुल-५' च्या सेटवर अक्षय कुमारला दुखापत; अ‍ॅक्शन सीक्वेंस करताना झाला जखमी

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) मुख्य भूमिकेत असलेला 'हाऊसफुल-५' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

श्रीदेवीसोबत डान्स अन् सनी देओलची हवा टाईट; 'चालबाज'च्या सेटवरून गायब झालेला अभिनेता, काय घडलेलं?  - Marathi News | bollywood actor sunny deol disappeared from chaalbaaz movie set for two hours because of hearing about dancing with sridevi know about what exactly happens | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीदेवीसोबत डान्स अन् सनी देओलची हवा टाईट; 'चालबाज'च्या सेटवरून गायब झालेला अभिनेता, काय घडलेलं? 

अभिनेत्री श्रीदेवी (Sri Devi), रजनीकांत (Rajnikanth) आणि सनी देओल (Sunny Deol) मुख्य भूमिकेत असलेला 'चालबाज' हा सिनेमा प्रचंड गाजला. ...

'बाघी-४' मध्ये 'मिस युनिव्हर्स' हरनाज संधूची एन्ट्री; पंजाब दी कुडी सोनम बाजवाला देणार टक्कर  - Marathi News | miss universe harnaaz sandhu entry baaghi 4 movie starrer tiger shroff sanjay dutt and sonam bajwa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाघी-४' मध्ये 'मिस युनिव्हर्स' हरनाज संधूची एन्ट्री; पंजाब दी कुडी सोनम बाजवाला देणार टक्कर 

साजिद नाडियाडवाला यांची सुपरहिट फ्रॅंचायझी असलेल्या 'बाघी' सिनेमाचा चौथा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

नाना पाटेकरांनी केलं माधुरी दीक्षितचं कौतुक, म्हणाले- "ती एक उत्तम अभिनेत्री असून..." - Marathi News | Nana Patekar praised Madhuri Dixit shared wajood movie experienced said she is a good actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाना पाटेकरांनी केलं माधुरी दीक्षितचं कौतुक, म्हणाले- "ती एक उत्तम अभिनेत्री असून..."

'वनवास' सिनेमाच्या निमित्ताने नाना पाटेकर, दिग्दर्शक अनिल शर्मा, अभिनेता उत्कर्ष शर्मा आणि अभिनेत्री सिमरत कौर कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी झाले होते. याशोमध्ये त्यांनी वजूद सिनेमाचा अनुभव सांगत माधुरी दीक्षितचं कौतुक केलं. ...

वडिलांच्या निधनानंतर ४ दिवसांतच कामावर परतली होती प्रियंका चोप्रा; म्हणाली-"दु:ख न कवटाळता..." - Marathi News | bollywood actress priyanka chopra back to work after 4 days of her father ashok chopra death start mary kom movie shooting know reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या निधनानंतर ४ दिवसांतच कामावर परतली होती प्रियंका चोप्रा; म्हणाली-"दु:ख न कवटाळता..."

बॉलिवूडसह हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) आपल्या अभिनयाने चाहत्यांची वाहवा मिळवली. ...