मानवी आहारात बेबी कॉर्नचा वापर केला जात असताना, कणसाची काढणी झाल्यानंतर मक्याची हिरवी ताटे दुभत्या जनावरांना चारा म्हणून घालता येतो. एकूणच दुहेरी फायदा होत असल्याने मका लागवडीसाठी शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. रब्बी व उन्हाळी हंगामात मका लागवड करता ...