वाड्याच्या ढीगा-याजवळ जाऊन बचावकार्य करणा-या पथकाला मार्गदर्शन करत हातभार लावला. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही मदतकार्यात सहभाग घेतला. यामुळे बचाव कार्यक करणाºया अग्निशामक दलाच्या पथकालाही अधिक प्रोत्साहन मिळाले ...
या दुर्घटनेत संजय काळे (६०), काजल काळे (२०), चेतन पवार (२२) हे तिघे गंभीर जखमी झाले. करण, समर्थच्या मेंदूला व छातीला गंभीर मार लागल्याने त्यांना वैद्यकीय अधिका-यांनी मयत घोषित केले. दोघा तरुणांच्या मृत्यूने जुन्या नाशकात शोककळा पसरली आहे. ...
कुटुंबातील सदस्य जेवण करुन बाहेर येऊन ओट्यावर शेजा-यांशी गप्पा मारत बसले होते. काही वेळाने हे कुटुंब पुन्हा घरात गेले आणि त्याचवेळी अवघ्या दहा मिनिटांच्या अंतराने वाड्याचा धोकादायक झालेला भाग कोसळला. आवाज झाल्याने परिसरातील रहिवाशांनी एकच धाव घेतली. ...
भिवंडी : तालूक्यातील खाडीपार -रसुलाबाग भागात एकता चौकजवळ तीन मजली इमारत रात्री नऊ वाजताच्या सुमारास शेजारील चाळीवर कोसळली असुन या दुर्घटनेत एक महिला मयत असून एका मुलीसह दोन महिला असे एकुण तीनजण जखमी झाले असून त्यांना शहरातील इंदिरांगांधी उपजिल्हा रूग ...