शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

राष्ट्रीय : नवीन संसदेचे लोकसभा सभागृह तयार, पहिल्यांदाच समोर आले फोटो; पुढील अर्थसंकल्प इथेच मांडणार?

व्यापार : अर्थसंकल्पानंतर सरकारी कर्मचारी होणार मालामाल! ९० हजार रुपयांनी वेतनात होणार वाढ

व्यापार : Budget 2023: बजेटपूर्वी लोकांच्या रडारवर आहेत हे 4 शेअर, करून देऊ शकतात छप्परफाड कमाई! लगेच जाणून घ्या

व्यापार : Budget Session 2023: केंद्राचा पेटारा उघडणार! अर्थसंकल्पीय अधिवेशनाची घोषणा! 31 जानेवारीपासून ६ एप्रिलपर्यंत चालणार

व्यापार : Budget 2023-24: नोकरी करणाऱ्यांना इन्कम टॅक्समध्ये सूट मिळणार का, सरकारचा काय आहे प्लॅन? पाहा काय म्हणतायत तज्ज्ञ

व्यापार : Budget 2023: अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच मिळाली Good News, केंद्रीय मंत्री Ashwini Vaishnaw केली महत्त्वाची घोषणा

सोशल वायरल : Budget 2023: 1950 मध्ये 'इतका' होता आयकर; स्वतंत्र भारताच्या पहिल्या अर्थसंकल्पाचे डॉक्यूमेंट व्हायरल

व्यापार : अर्थसंकल्प ‘खूश’ करणार की, मंदीच्या कचाट्यात सापडणार?

व्यापार : Budget 2023-24 : करदात्यांसाठी खुशखबर! आयकरात 5 लाख रुपयांपर्यंत मिळू शकते सूट 

व्यापार : Budget 2023: नोकरदार लोकांची होणार बल्ले बल्ले, वित्तमंत्री या दिवशी देणार तीन खास गिफ्ट