शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : Budget 2023: महिलांसाठी नवी योजना, २ वर्षांसाठी २ लाखांचं बचतपत्र घेऊ शकणार, व्याजही भरमसाठ

व्यापार : Union Budget 2023 : भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे चमकता तारा, निर्मला सीतारामन यांचे गौरवोद्गार

व्यापार : Budget 2023: ‘भारताचा अर्थसंकल्प जगासाठी आशेचा किरण’

व्यापार : लाल साडी अन् लाल बहीखाता.... अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांच्या बजेटचे ५ अंदाज

व्यापार : Budget 2023: अर्थव्यवस्था मजबूत,धोका नाही, आर्थिक सर्व्हेक्षणात दिसलं असं चित्र

व्यापार : Budget 2023: बजेटपूर्वी गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी अपडेट! सामान्यांना सरकार देणार दिलासा?

व्यापार : Budget 2023-2024: बजेटपूर्वी भागवत कराड यांचे देवाला साकडे; अर्थसंकल्पातून सामान्यांना काय मिळणार? म्हणाले...

राष्ट्रीय : एकीकडे मंदी, नोकऱ्या जातायत; दुसरीकडे अर्थसंकल्पात काय मिळणार?, देशाचं लागलं लक्ष

राष्ट्रीय : Budget 2023: आम्हाला काय हवेय? ९ वर्षांपासून वाट पाहतोय 'कर'दाता; निर्मलाजी एवढं तरी मान्य करा...

व्यापार : Nirmala Sitharaman Husband Dr Parakala Prabhakar: निर्मला सीतारामन यांचे पती काय करतात? आहेत कट्टर मोदी विरोधक; कॅबिनेटमंत्री म्हणून केलेय काम