शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : Education Budget 2023, Nirmala Sitharaman: 'एकलव्य मॉडेल स्कूल' सुरू करणार, पुढील ३ वर्षात ३८ हजार शिक्षकांची केली जाणार भरती

व्यापार : Budget 2023 Update: काय स्वस्त, काय महाग? सोने, चांदी, दारु, सिगरेट, टीव्ही, मोबाईलवर अर्थमंत्र्यांची घोषणा...

व्यापार : Union Budget 2023-24: मोदी सरकारचा भारतीय रेल्वेला मोठा बुस्टर डोस; खासगी भागीदारीसाठी प्रयत्न, ७५ हजार कोटी देणार!

व्यापार : Union Budget 2023 : पॅन कार्डासंदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

व्यापार : Budget 2023 : 1 जानेवारी 2024 पर्यंत मोफत रेशन मिळणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

व्यापार : Union Budget 2023 : सामान्यांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, पीएम आवास योजनेच्या बजेटमध्ये ६६ टक्क्यांची वाढ

व्यापार : Budget 2023 Update: अखेर अर्थमंत्र्यांनीही मान्य केले, दरडोई उत्पन्न दुप्पट झाले; आयकरात सूट मिळण्याचे चान्सेस वाढले 

व्यापार : Budget 2023: महिलांसाठी नवी योजना, २ वर्षांसाठी २ लाखांचं बचतपत्र घेऊ शकणार, व्याजही भरमसाठ

व्यापार : Union Budget 2023 : भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे चमकता तारा, निर्मला सीतारामन यांचे गौरवोद्गार

व्यापार : Budget 2023: ‘भारताचा अर्थसंकल्प जगासाठी आशेचा किरण’