सततची नापिकी आणि पावसाची दडी यामुळे शेतकरी अडचणीत आला असून या शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ प्रहार जनशक्ती पक्षाने एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करीत जिल्हाधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ...
बरेचदा वेळेवर रक्त न मिळाल्याने रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. तर पैसे मोजून देखील रक्तासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना भटकंती करावी लागते. लोकांमध्ये अद्यापही रक्तदानाप्रती व्यापक प्रमाणात जनजागृती निर्माण झालेली नाही. ...