येवला : शहर व तालुका पोलिस ठाणे आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या विद्यमाने संजीवनी रक्तपेढी यांच्या सहकार्याने तालुका पोलिस ठाणे नियोजित इमारतीत झालेल्या रक्तदान शिबिरात पोलिसांसह ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. ...
देवळा : येथील कर्मवीर रामराव आहेर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, देवळा पंचायत समिती, रोटरी क्लब ऑफ देवळा टाऊन, आणि माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महारक्तदान शिबिरात ११६ रक्त पिशव्याचे संकलन झाले. ...