सध्या वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, रक्ताचीही मोठी निकड भासत आहे. याच पार्श्वभूमीवर वागड वर्धमान जैन संस्थेच्या वतीने रविवारी ठाणे शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये आठ तासांमध्ये तब्बल ४०० दात्यांनी रक्तदान केले. ...
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुद्धा व्यापक स्तरावर सुरु आहे. त्यामुळे येथील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बरेचदा गरजू रुग्णांसाठी रक्त मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. असाच प्रकार शुक्रवारी (दि. ३०) बाई गंगाबाई महिला रुग्णालया ...
Gondia News एखाद्याचा रक्तगट दुर्मिळ असल्यास त्याला त्याच रक्तगटाच्या दात्याचा शोध घेणे हे किती अवघड जाते, याबद्दलचे अनेक किस्से आपण ऐकले व वाचले असतील. असाच एक किस्सा गोंदिया जिल्ह्यात घडला. ...
दिंडोरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णांना रक्त मिळणे आवश्यक असून या कालावधीत रक्ताचा तुटवडा होऊ नये म्हणून दिंडोरी शहरात समता ब्लड बँक व देवाज ग्रुप व दिंडोरी शहरातील युवकांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.यात ४५ नागरीकांनी रक्तद ...