लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, फोटो

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
जाणून घ्या! सेल्स गर्लपासून केंद्रीय अर्थमंत्री पदापर्यंत कसा होता निर्मला सीतारामन यांचा प्रवास? - Marathi News | Know How was Nirmala Sitharaman journey from Sales Girl to Union Finance Minister | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :जाणून घ्या! सेल्स गर्लपासून केंद्रीय अर्थमंत्री पदापर्यंत कसा होता निर्मला सीतारामन यांचा प्रवास?

मुख्यमंत्री गेहलोतांकडून भाजपाच्या महाराणींना खास गिफ्ट; काँग्रेस सरकार होणार स्थिर? - Marathi News | Vasundhara Raje will not have to vacate government Bungalow Gehlot government changes rule | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :मुख्यमंत्री गेहलोतांकडून भाजपाच्या महाराणींना खास गिफ्ट; काँग्रेस सरकार होणार स्थिर?

Ayodhya Ram Mandir: राम मंदिराचा मुद्दा भाजपाने कधी, कसा आणि का उचलला?; जाणून घ्या 'राजकीय रामायण' - Marathi News | When how and why did BJP raise the issue of Ram Mandir know the history | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Ram Mandir: राम मंदिराचा मुद्दा भाजपाने कधी, कसा आणि का उचलला?; जाणून घ्या 'राजकीय रामायण'

कुशल टंडनचे भाजप नेते लालजी टंडन यांच्यासोबत आहे जवळचे नाते, जाणून घ्या अभिनेत्याने कोणत्या मालिकेत केलंय काम - Marathi News | Kushal Tandon has a deep relationship with BJP leader Lalji Tandon, know which TV shows the actor worked in | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुशल टंडनचे भाजप नेते लालजी टंडन यांच्यासोबत आहे जवळचे नाते, जाणून घ्या अभिनेत्याने कोणत्या मालिकेत केलंय काम

Rajasthan Politics Crisis: राजस्थानमधील सत्तासंघर्षाचा मुख्यमंत्री अशोक गहलोत करणार ‘The END’? - Marathi News | Rajasthan Crisis: why did gehlot meet the governor political turmoil know what is the strategy | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :Rajasthan Politics Crisis: राजस्थानमधील सत्तासंघर्षाचा मुख्यमंत्री अशोक गहलोत करणार ‘The END’?

खळबळजनक! भाजपा नेत्याच्या कुटुंबातील ६ जणांची तलवारीनं हत्या; मृतांमध्ये २ लहान मुलांचा समावेश - Marathi News | 6 murdered In MP BJP Leader family, suspect lynched by villagers | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! भाजपा नेत्याच्या कुटुंबातील ६ जणांची तलवारीनं हत्या; मृतांमध्ये २ लहान मुलांचा समावेश

Rajasthan Political Crisis: पायलटांचं 'विमान' भाजपात गेलं तर...; राजस्थानात होणार 'इतका' मोठा राजकीय भूकंप - Marathi News | Rajasthan Political Crisis Sachin Pilot Bjp May Get Benefit In Atleast 49 Assembly Seats | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajasthan Political Crisis: पायलटांचं 'विमान' भाजपात गेलं तर...; राजस्थानात होणार 'इतका' मोठा राजकीय भूकंप

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप - Marathi News | NSA ajit doval biography and their achievements | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप