शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : भाजपा आमदाराने धमकावल्यानंतर पोलीस संरक्षणात नवरदेवाच्या डोक्यावर पडल्या अक्षता

नाशिक : शिवसेनेचा द्वारकेवर ठिय्या : ‘क्या हुवा तेरा वादा, शासनाला झाली आता महागाईची बाधा’

मुंबई : शत्रुघ्न सिन्हा यांच्या 'रामायणा'वर कारवाई

राष्ट्रीय : गुजरातमध्ये सहाव्यांदा भाजपा सरकार, पंतप्रधान मोदींच्या उपस्थित शपथविधी सोहळा

राष्ट्रीय : भाजपाच्या संसदीय समितीची बैठक

राष्ट्रीय : जितेगा भाई जितेगा, विकास ही जितेगा

राष्ट्रीय : गुजरातमध्ये भाजपाला गड राखण्यात यश, दिल्लीत जोरदार जल्लोष

मुंबई : गुजरात निवडणूक - मुंबई भाजपा कार्यालयाबाहेर विजय जल्लोषाची तयारी

वर्धा : विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी वर्ध्यातील शेतक-याच्या कापूस पिकावर फिरवला ट्रॅक्टर

राष्ट्रीय : गुजरात विधानसभा निवडणूक 2017 : आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूजमधून केली प्रचाराची सुरूवात