शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुजरातमध्ये भाजपाला गड राखण्यात यश, दिल्लीत जोरदार जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 3:17 PM

1 / 4
केंद्र आणि गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाने गुजरातमधील आपली सत्ता राखण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे.
2 / 4
मतमोजणीला सुरुवात झाल्यावर सुरुवातीच्या एका तासामधील कलांमध्ये काँग्रेसने मिळवलेली आघाडी मोडून काढत भाजपाने बहुमताचा आकडा गाठला आहे.
3 / 4
भाजपाच्या विजयाचा जल्लोष सगळीकडेच होतो आहे.
4 / 4
नवी दिल्लीमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गरबा खेळून आनंद साजरा केला.
टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Himachal Pradeshहिमाचल प्रदेशHimachal Pradesh Assembly Election Results 2017हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2017BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी