शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी वर्ध्यातील शेतक-याच्या कापूस पिकावर फिरवला ट्रॅक्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2017 3:04 PM

1 / 3
राष्ट्रवादी काँग्रेसची पदयात्रा सातव्या दिवशी वर्ध्यातील पवनार येथे पोहोचली होती. यावेळी शेतकरी श्रीकांत तोटे यांनी NCPचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व खासदार सुप्रिया सुळे यांना आपल्या कापूस शेतीचे पाहणी करण्याची विनंती केली.
2 / 3
यावेळी सरकारच्या निषेधासाठी तोटे यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनाच आपल्या कापूस बोंड अळीग्रस्त पिकावर ट्रॅक्टर फिरवायला लावला.
3 / 3
'उभ्या कापसात नांगर चालण्याचे काम दुःखद अंतकरणाने करावे लागले', अशी प्रतिक्रिया यावेळी मुंडे यांनी दिली.
टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेFarmerशेतकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा