शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee: आत्मविश्वास अन् विकास... अटलबिहारी वाजपेयींनी देशाला काय-काय दिलं?

राष्ट्रीय : भाजपा नेत्यांचं अगाध ज्ञान.... वाचा दहा 'अनमोल वचनं'

परभणी : परभणीत कृषी कार्यालयाची भाजप कार्यकर्त्यांकडून तोडफोड

राष्ट्रीय : हे अलिशान रिसॉर्ट बनलेय काँग्रेसचे 'सेफ होम'

कोल्हापूर : Karnataka Election Results 2018 कोल्हापुरात साखर-पेढे व फुगडीचा फेर

पुणे : शत-प्रतिशत भाजपचा डंका, पुण्यात धरला विजयी ठेका

महाराष्ट्र : Hunger Strike : भाजपाचे देशव्यापी एक दिवसीय उपोषण

राष्ट्रीय : 'वाजले की बारा'... एक-दोन नव्हे, तर हे आहेत देशातील गाजलेले डझनभर घोटाळे

पुणे : बघा मनसेचे पुण्यातले अनोखे गाजर हलवा आंदोलन

राष्ट्रीय : जीत हमारी जारी है, अब कर्नाटक की बारी है !