शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शत-प्रतिशत भाजपचा डंका, पुण्यात धरला विजयी ठेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 2:06 PM

1 / 4
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पक्षाने मिळवलेले यश पुण्यातही साजरे केले आहे. पुण्यात असणाऱ्या संत बसवेश्वर यांच्या पुतळ्याखाली भाजपने ढोल बडवत विजयाचा आनंद लुटला.
2 / 4
भाजपच्या नगरसेवकांनी पारंपरिक ढोल ताशावर ठेका धरला.
3 / 4
भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले या जल्लोषात सहभागी झाले होते.
4 / 4
कर्नाटकाच्या विजयाचे पुणे भाजपने बडवले ढोल
टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाKarnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८